पनवेलमध्ये कमळ फुललं, भाजपला स्पष्ट बहुमत

पनवेल | नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिका निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. ७८ पैकी ५१ जागा मिळवत भाजपने याठिकाणी स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. 

काँग्रेस (२), राष्ट्रवादी काँग्रेस (२) आणि शेतकरी कामगार पक्षाने (२३) याठिकाणी आघाडी केली होती. त्यांना एकूण २७ जागा  मिळाल्या आहेत, तर शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आघाडीला याठिकाणी भोपळाही फोडता आला नाही. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या