धुळे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता; विरोधकांचा सूपडा साफ

धुळे |धुळे महापालिकेत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. निवडणुकीत भाजपचे 49 उमेदवार विजयी झाले आहेत. आमदार अनिल गोटे यांच्या पक्षाला केवळ 1 जागा मिळाली आहे.

धुळे महापालिकेच्या 74 जागापैकी भाजप 49  तर शिवसेना 2 जागांवर विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला 9 आणि काँग्रेस 5 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

समाजवादी पार्टीला 2, एमआयएम ला 3 अाणि बसपाला 1 जागा मिळाली आहे. 2 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

दरम्यान, भाजपनं ईव्हीएममध्ये घोटाळा करुन विजय मिळवला, अशी टीका आमदार अनिल गोटे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

-मराठा आरक्षणविराेधी याचिकाकर्ते अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला 

-भाजपला सर्वात मोठा धक्का; केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाहंचा राजीनामा

-कोल्हापुरात भाजपला झटका, महापाैरपदी राष्ट्रवादीने मारली बाजी

-अहमदनगरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर,वाचा ताजे कल

-साहेब नोकरी करतोय, राजकारण नाही; स्वाभिमानी DYSPनं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावलं