भाजपचे आमदार सुपारी घेऊन बोलतात; भाजप नेत्याचा आरोप

नाशिक | भाजपचे आमदार सुपारी घेऊन बोलतात, शेतकऱ्यांची बाजु घेतल्यास दमबाजी करतात, असा आरोप नाशिक महापालिकेतील सभागृहनेते दिनकर पाटील यांनी केला आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी येत्या महासभेत शहर बससेवेचा विषय चर्चेला घेतला आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी काल महापौर रंजना भानसी यांच्या “रामायण’ या निवासस्थानी कोअर कमिटीची बैठक झाली. त्याबैठकीमध्ये भाजप आमदार आणि पदाधिकारी यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाले.

दरम्यान, आमदारांचे एकमेकांशी जमत नसल्याने शहराचे नुकसान होत आहे. “शेतकऱ्यांच्या बाजूने बोलल्यास आमदार दम देतात’, असे म्हणत “निवडणुकीत उभे राहा, प्रचार आम्हालाच करायचा आहे, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-65 वर्षीय भजन सम्राट अनुप जलोटांचे 28 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध!

-गणपती बाप्पा सरकारला असा निर्णय घेण्याची सुबुद्धी दे रे- धनंजय मुंडे

-‘या’ झाडाचं फळ खाल्ल्याने तृतीयपंथीयालाही अपत्यप्राप्ती होते!

-लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी; पोलिस अधिकाऱ्याला धक्काबुक्की

-धनंजय मुडेंच्या मंडळात सपना चौधरीचे ठुमके! पाहा व्हिडिओ

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या