औरंगाबाद |उपमहापौर विजय औताडे यांनी वाजपेयींच्या अस्थिकलशा सोबत सेल्फी काढून त्यांच्याबद्दल दाखवलेले प्रेम भाजपला मान्य आहे का? असा प्रश्न उपस्थित करून भाजपचं वाजपेयीप्रेम केवळ दिखावा आहे, अशी टीका आमदार इम्तियाज जलील यांनी केली.
खरं तर सय्यद मतीनचे सभागृहात चुकलेच. दिवंगत नेत्याला श्रध्दांजली वाहण्याची भाजप नेत्यांची ही “सेल्फी’ पध्दत त्याला माहित नव्हती. त्यामुळे त्याला वाजपेयींचा अपमान केला म्हणून सभागृहात मार खावा लागला, असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, मतीनवर जशी कारवाई केली तशी उपमहापौर विजय औताडे यांच्यावर भाजप काय कारवाई करते हेच आम्हाला बघायचे आहे? अंसही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
-भारतात जन्मलेल्या पहिल्या पेंग्विनचा मृत्यू!
अत्याचारग्रस्त महिला तक्रारीसाठी पुढे येत नाही हे महाराष्ट्रातलं वास्तव आहे-चित्रा वाघ
-शिवसेनेचे सगळे मंत्री भाजपला सामील; शिवसेना आमदाराचा आरोप
-स्मीथच्या त्या दोन विकेट्स नाही पाहिल्या तर काय पाहिलं?
-माझ्याविरोधात महाभियोग चालवल्यास सगळे गरीब होतील; ट्रम्प तात्याचा शाप