महाराष्ट्र मुंबई

शहिद झालेल्या जवानाच्या घराजवळ भाजप नेत्यांची दिमाखदार पार्टी!

मुंबई | नुकताच काश्मिरमधील गुरेज सेक्टरमध्ये झालेल्या हल्ल्यात मिरा रोडचे सुपुत्र कौस्तुभ राणे शहिद झाले होते. त्यांच्या शहिद झाल्याने शहरावर शोककळा पसरली होती.

त्यांच्या निवासस्थानापासून काही अंंतरावर भाजपचे नगरसेवक आनंद मांजरेकर यांचा वाढदिवस होता. त्यांचा वाढदिवस मोठ्या दिमाखाने साजरा करण्यात आला. 

दरम्यान, त्यांच्या वाढदिवसाला भाजपचे स्थानिक आमदारांनसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्यांचा वाढदिवस अतिउत्साहाने साजरा केल्यामुळे जनतेतून तीव्र संताप व नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-‘ही’च्यामुळे धोनीचा तणाव कमी होतो!

-आंदोलनामुळे राज्यात एसटी सेवा बंद!

-‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान पुणे पालिका हद्दीबाहेरील पीएमपी सेवा बंद

-मुंबईत मराठा मोर्चेकऱ्यांचा बंद की ठिय्या; संभ्रम कायम

-नको हत्या.. नको आत्महत्या, करु रक्तदान.. देऊ जीवदान; मराठ्यांचा अनोखा उपक्रम

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या