Top News

राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपची बाजी!

नवी दिल्ली | राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार हरिवंश नारायण सिंह यांचा विजय झाला आहे. त्यांना 125 मतं मिळाली आहेत.

राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी आज निवडणूक झाली. या निवडणुकीत एनडीएकडून हरिवंश सिंह यांना उमेदवारी देण्यात आली होती.  तर काँग्रेसकडून बी. के. हरिप्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, निवडणुकीत नारायण सिंह यांना 125 मतं मिळाली आहेत तर बी. के. हरिप्रसाद यांना 105 मतं मिळाली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या–

-पोलिसांची ड्रोनद्वारे मराठा मोर्चेकऱ्यांवर करडी नजर

-मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात 7 हजार पोलीसांचा बंदोबस्त!

-शिवरायांची ‘ही’ शिकवण लक्षात ठेवून मराठा मोर्चेकरी आंदोलनात सहभागी!

-‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान पुणे पालिका हद्दीबाहेरील पीएमपी सेवा बंद

-मुंबईत मराठा मोर्चेकऱ्यांचा बंद की ठिय्या; संभ्रम कायम

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या