Top News

भाजपचे जेष्ठ नेते मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत एक तास चर्चा

मुंबई | भाजपचे जेष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या दोघांत जवळपास एक तास चर्चा झाल्याचं समजतंय.

सध्या उद्धव ठाकरे हे भाजपमधील नेत्यांवर नाराज आहेत. त्यामुळेच भाजपचे जेष्ठ नेते मुरली मनोहर यांना मातोश्रीवर पाठवून भाजपचा मन वळवण्याचा प्रयत्न आहे, असं सांगण्यात येतंय.

दरम्यान, मुरली मनोहर आणि उद्धव ठाकरे यांच्या एक तासाच्या भेटीत नेमकं काय घडलं ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र या दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-नगरमधील देहविक्री करणाऱ्या महिलांचा केरळला मदतीचा हात

-या ठिकाणी प्रियांका आणि निक करणार लग्न

-उद्या पुण्यातील ‘या’ हाॅटेलमध्ये ठेवणार अटलजीचं अस्थीकलश

-राधिका मसालेवर झणझणीत मीम्स ,पहा सगळे मीस्म एकाच ठिकाणी

-‘कोन बनेगा करोडपती’ मध्ये झळकणार डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या