बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुल कोसळण्याच्या घटनेला BMC आणि राज्य सरकार जबाबदार- वारिस पठाण

मुंबई | सीएसमटी जवळ पादचारी पुल कोसळण्याच्या घटनेला BMC आणि राज्य सरकार जबाबदार असल्याची टीका एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी केली आहे. त्यांनी या घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे.

पुल कोसळण्याच्या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी वारिस पठाण यांनी केली आहे.

पुल कोसळल्यामुळं 2 महिलांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, दोषींना निलंबित करण्यात यावी, अशी मागणी देखील वारिस पठाण यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

भाजपच्या मुख्य निवडणूक समितीतून खडसेंना डच्चू; गिरीश महाजनांची वर्णी

धक्कादायक!!! मुंबईत पादचारी पुलाचा स्लॅब कोसळला

-BSNLनं पगार थकवल्यानं रडणाऱ्या महिला कर्मचाऱ्याच्या व्हीडिओ व्हायरल

अर्जुन खोतकर यांच्याबद्दल लवकरच गुड न्यूज; अब्दुल सत्तारांचा गौप्यस्फोट

नरेंद्र मोदी दुबळे पंतप्रधान, ते शी जिनपिंग यांना घाबरतात- राहुल गांधी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More