Top News मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

पल्लवी पाटीलचे बोल्ड फोटो सोशल मीडियात व्हायरल!

Picture Courtesy: Instagram/Pallavi Patil

मुंबई | मराठी अभिनेत्री पल्लवी पाटीलने नुकतंच तिचे बोल्ड फोटोज इंस्टाग्रामवर अपलोड केले आहेत. पल्लवी पाटीलचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मराठी सिनेमा ‘क्लासमेट्स’, ‘बाॅईज-2’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘तू तिथे असावे’, अशा अनेक चित्रपटांमध्ये पल्लवीने काम केलं असून ‘गोंद्या आला रे’ या माध्यामातून वेब सिरीजच्या दुनियेत तिने एंट्री मारली आहे.

तिच्या या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोजना फॅन्सचा भरभरुन प्रतिसाद आला. तिच्या ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटोला 65 हाजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

पल्लवी पाटील सोशल मीडियावर आपले फोटोज सतत अपलोड करत असून लेटेस्ट फोटोज मधल्या एका फोटोला ‘ए कोण आहे रे तिकडे’ असा कॅपशन दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; गेल्या 24 तासातील आकडेवारी चिंताजनक

FASTag मध्ये पैसे असतानाही टोलनाक्यावर स्कॅन नाही झालं तर… नक्की वाचा ‘हा’ मोठा नियम

‘माझा फोन टॅप होतोय…’; जितेंद्र आव्हाडांच्या त्या ट्वीटनं खळबळ

“भारताच्या इतिहासात जे कधीही घडलं नाही, ते आता मोदी सरकारच्या कारकिर्दीत घडणार”

तुम्ही तेव्हाच आमच्याशी लव्ह मॅरेज केलं असतं तर…- गुलाबराव पाटील

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या