मुंबई । कॉफी विथ करण (Coffee with karan) शोमध्ये बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग (Actor Ranvir Singh) आणि अभिनेत्री आलीय भट्ट (Actress Aliaa Bhatt) यांनी हजेरी लावली. या शोमध्ये त्यांनी आपापल्या आयुष्यातली काही गुपितं सांगितली. जे कोणतेही कलाकार सहसा सांगत नाहीत.
तर दुसरीकडे, या टॉक शोच्या दुसऱ्या भागात बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर(Janhvi Kapoor) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) यांनी देखील हजेरी लावली. त्यावेळेस जान्हवीने या टॉक शोमध्ये तिच्या आयुष्यात घडलेला एक किस्सा सांगितला.
शो सुरु असताना यामध्ये बिंगो राउंडचा गेम ठेवण्यात आला होता. ज्यामध्ये जान्हवी आणि सारा यांना दोन लिस्ट देण्यात आल्या होत्या. त्यावेळेस जान्हवीने फ्लर्टींग बदलाचा किस्सा सांगितला. जान्हवी म्हणाली की, तिने तिच्या टीचरांसोबत फ्लर्ट केलं होतं. आणि त्याचं माझ्यावर क्रश होतं. त्याचं नाव मला आता आठवत नाही पण तो टाकला होता मात्र दिसायला हँडसम होता.
फ्लर्ट करण्यामागचं कारण जान्हवीने सांगितलं, तिच्या उपस्तिथीत अडचण येत असल्याने तिने चक्क्क तिच्या टीचर सोबत फ्लर्ट केलेलं. त्या नंतर ती म्हणाली की, सॉरी सर मला माफ करा इथून पुढे असं होणार नाही. त्यावर तिचे टीचर म्हणाले की, तुझे डोळे खरच फार सुंदर आहेत आणि म्हणून तुला इथून पुढे मी ‘डिज्नी आईज’ असं बोलवणार.
थोडक्यात बातम्या-
“बिचाऱ्या मुख्यमंत्र्यांची मला फार काळजी वाटते, त्यांच्या मागे खूप मोठं षडयंत्र”
“मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री राज्याचा भार वाहत असताना राज्यपाल समुद्राच्या लाटा मोजतायत का?”
ललित मोदींच्या प्रेमात पडण्यापूर्वी सुष्मिताच्या ‘या’ 10 अफेअर्सचीही रंगली होती खूप चर्चा
मातोश्रीचे पूर्वीचे दिवस गेले म्हणत मनसेची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
‘सुरूवातीलाच अशी ओढाओढ चिठ्ठ्या देणं सुरू झालं, पुढे पुढे तर…’; अजित पवारांची बोचरी टीका
Comments are closed.