किआरा-सिद्धार्थच्या लग्नाबाबत महत्त्वाची अपटेड समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | बाॅलिवूड अभिनेत्री किआरा अडवाणी (Bollywood Actress Kiara Advani) आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Bollywood Actor Siddharth Malhotra) यांच्या लग्नाच्या अनेक अपडेट्स समोर येत आहेत. दोघे लग्नबंधनात अडकणार अशा चर्चा सुद्धा होत्या. मात्र या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून ही जोडी खरंच लग्नाच्याबेडीत अडकणार आहे.

राजस्थानच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये या दोघांनी त्यांच्या लग्नाची तयारी सुरु केली आहे. त्यांच्या लग्नासाठी त्यांनी बाॅलिवूडमधील अनेक मोठ मोठ्या सेलिब्रेटिंना आंमत्रित केलं आहे. किआरा–सिद्धार्थ यांचे कुटुंबिय आणि मित्र परिवार विवाहस्थळी पोहोचले आहे.

दरम्यान मुलगी जेव्हा लग्नबंधनात अडकते त्यावेळेस तिच्या आई- वडिलांना सर्वात जास्त दुःख होतं. अभिनेत्रीसोबत सुद्धा असच घडलं आहे. किआराचे वडिल लेकीच्या लग्नापूर्वी भावना व्यक्त करत म्हणाले, ‘दोघांना शुभेच्छा आणि भविष्यासाठी ऑल द बेस्ट.

किआरा आणि तिच्या वडिलांचा व्हिडीओ सोश्ल मिडीयावर व्हायरल होत आहे. लग्नासाठी किआरा आणि सिद्धार्थ देखील विवाहस्थळी पोहोचले आहेत. सध्या सर्वत्र दोघांच्या लग्नाची चर्चा रंगत आहे.

शेरशाहा (Shersha) या चित्रपटात किआरा आणि सिद्धार्थतने एकत्र काम केलं. याच चित्रपटाच्या सेटवर काम करत असताना दोघांची लव्ह स्टोरी सुरु झाली.

थोडक्यात बातम्या-

पुन्हा एकदा मोदीच; जगातील 5 लोकप्रिय नेत्यांमध्ये मोदी नंबर 1

‘संभाजी महाराजांना जे धर्मवीर मानत नाहीत त्यांची…’; पडळकरांची जीभ घसरली

मोठी बातमी! भाजपकडून कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर

‘मी राजीनामा देतो, तुम्ही…’; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना चॅलेंज

“अदानींची 30 मिनिटं तरी चौकशी करून दाखवा