बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डीप नेक ड्रेसवरील मलायकाचा हॉट फोटोशूट पाहून चाहते घायाळ

मुंबई। वयाच्या पन्नाशीतही अगदी फिटनेसची व्यवस्तिथ काळजी घेणारी बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या हॉट अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते. मलायका म्हणजे बॉलिवूडची फॅशन डिवा म्हणून ओळखली जाणारी लोकप्रिय अभिनेत्री. एवढंच नव्हे तर मलायका अरोराचे फॅशन सेन्स देखील खूप चांगले आहेत. या वयात सुद्धा मलायका एकदम फिट आहे म्हणून चाहते सुद्धा नेहमी तिचं कौतुक करत असतात. (Bollywood Actress Malaika Arora)

 

आपल्या सोशल मीडियावर मलायका नेहमीच आपल्या फॅन्स साठी नवनवीन फोटोशूट करत असते. तिच्या फोटोंवर सुद्धा नेटकरी भन्नाट कमेंट करत असतात. (Hot Photoshoot Of Bollywood Actress Malaika Arora)

आपल्या फिटनेस बाबतीत मलायका नेहमी जिमच्या किंवा योगा क्लासच्या बाहेर स्पॉट होत असते. मलायकाने नुकतंच एक हॉट फोटोशूट केलं आहे. ज्यामध्ये तिने पर्पल रंगाचा वन पीस परिधान केला आहे. तिचे हे बोल्ड फोटो बघून तिच्या चाहत्यांनी तिच्या फोटोजवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला.

तिच्या मेकअपबद्दल बोलायचं झालं तर मलायकाने तिच्या डोळ्यांना स्मोकी इफेक्ट देत मेकअप केलं आहे. या शिमरी ड्रेसची चमक मालयकाच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. आपल्या फॅन्ससाठी मलायका नेहमी फोटोज आणि व्हिडीओ शेअर करत असते त्यामुळे तिच्या सोशल मीडियावर फॅन फॉलोविंग दिवसेंदिवस वाढत आहे. (Malaika Arora Flaunting In Purple One Piece)

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More