बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाबो! सनी लिओनीचं टू पीस बिकीनीत हॉट फोटोशूट, फोटो पाहून चाहते घायाळ

मालदीव। बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी आपल्या ग्लॅमरस आणि हॉट लूकसाठी ओळखली जाते. आपल्या कामासोबतच सनी वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करत असते. आपल्या चाहत्यांसाठी रोज काही ना काही नवीन असे पोस्ट सोशल मीडियावर ती अशेर करत असते. तिने मालदीवमधले काही बोल्ड फोटो तिच्या चाहत्यांसाठी शेअर देखील केले आहेत. (Glamours Look Of Bollywood Actress Sunny Leone)

आज काल अनेक बॉलिवूड अभिनेत्री नेटकऱ्यांसाठी सोशल मीडियावर हॉट लुक्सचे फोटोज पोस्ट करत असतात. या सगळ्यांमध्ये अभिनेत्री सनी लिओनी सुद्धा मागे नाही. सनी तिच्या फॅन्ससाठी व्हिडीओ आणि नवीन लुक्समधील फोटो शेअर करत असते.

नुकतंच तिने मालदीव बीचवरील सुट्टीचा आनंद घेत असतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. ज्यामध्ये तिने टू पीस पिंक कलरची बिकनी घातलीये. (Sunny Leone In Pink Bikni)

सनीने या बिकनीवर सेक्सी पोज दिली आहे. तिने शेअर केलेले हे फोटो बघून तिच्या चाहत्यांच्या भुवया अक्षरशः उंचावल्या. मालदीव बीचच्या किनारी बसून सनी मनमोकळेपणाने आनंद घेत असताना दिसत आहे. सनीच्या या फोटोला चाहत्यांनी भरभरून लाईक आणि कमेंट्स केल्या. तसेच या फोटोला सनीने कॅप्शन सुद्धा दिलं आहे. Love This Pink असं ती म्हणाली.

 

 

Tags- 

sunny leone kids (adopted),
sunny leone husband family,
nisha kaur weber,
sunny leone husband name photo,
sunny leone date of birth,
sunny movie,

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More