मुंबई | फोर्ब्सकडून 2020 मधील महागड्या अभिनेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या लिस्टमध्ये अक्षय कुमार सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड अभिनेता ठरलाय.
फोर्ब्सने जारी केलेल्या यादीनुसार जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या दहा जणांच्या यादीत स्थान मिळवणार अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील एकमेव अभिनेता आहे. अक्षयची कमाई 48.5 मिलियन डॉलर म्हणजेच 362 कोटी रूपये इतकी आहे.
अक्षय या यादीत सहव्या क्रमांकावर आहे. तर ड्वेन जॉनसनने या यादीत पहिल्या क्रमाकांवर स्थान पटकावलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
“क्या योगीजी के राज में महिला पोलीस नही है?”
हाथरस बलात्कारप्रकरणी योगी आदित्यनाथ यांनी उचललं मोठं पाऊल!
“महिलांचा आवाज बनून मुख्यमंत्र्यांवर टीका करणारी लाडकी आता गप्प का?”
अखेर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हाथरसमध्ये पीडितेच्या घरी दाखल