महाराष्ट्र मुंबई

प्रफुल्ल पटेल यांच्या मुलीच्या लग्नात राजकारणी ते बॉलिवुडमधील दिग्गजांची हजेरी!

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची मुलगी पुर्णा पटेलचं लग्न मुंबईत पार पडले. विशेष म्हणजे तिच्या लग्नाला राजकारणातील, बॉलिवुडमधील मोठ्या चेहऱ्यांनी हजेरी लावली होती. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले, पाटीदार नेता हार्दीक पटेल, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, या राजकारणी मंडळींनी हजेरी लावली होती. 

दरम्यान, अभिनेता शाहरूख खान, प्रभू देवा, कतरिना कैफ या कलाकारांसोबत भारतीय क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी आणि जहीर खान दोघे आपल्या पत्नीसह हजर होते.

महत्त्वाच्या बातम्या–

-संतप्त मराठ्यांनी शिवसंग्रामच्या विनायक मेटेंना पळवून लावलं

-शिवसैनिकांसारखे बना; छगन भुजबळांचा कार्यकर्त्यांना सल्ला

-शिवसेनेबद्दल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचं मोठं भाकीत

-गोदातिरी मराठा आमदारांच्या नावाने दशक्रिया विधी

-शेतकऱ्यांनी कायदा हातात घेऊन आंदोलन पुढं चालवलं- राजू शेट्टी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या