शहापूर | नवजात बालकाचं शव नेण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाने रुग्णवाहिका देण्यास टाळाटाळ करण्यात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील आहे.
नवजात बालकाची प्रकृती ढासळल्याने बालकाला खासगी रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्या प्रवासादरम्यान नवजात बालकाचा मृत्यू झाला. नवजात बालकाला बेरवाडी येथे नेण्यास रुग्णवाहिकेची गरज होता मात्र रुग्णालयाने रुग्णवाहिका देण्यास टाळाटाळ केली.
रुग्णलयातील डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी तब्बल तीन तासानंतर रुग्णवाहिका दिली. नवजात बाळाचं शव बेरवाडीला नेण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या –
-भाजप नेत्यासाठी विद्यार्थ्यांना तब्बल 8 तास उपाशी ताटकळत बसवलं
-इंदिरा गांधींच्या काळापासून काँग्रेस गरीबांना मूर्ख बनवत आहे!
-जामीन मिळताच भुजबळांच्या शरीरात बळ, तब्येतीत सुधारणा झाल्याची माहिती
-कर्नाटकात हत्या झालेला भाजपचा कार्यकर्ता जिवंतच, भाजपचा खोटारडेपणा उघड
–दुर्बीण लावूनसुद्धा राहुल गांधींना विजय दिसणार नाही- अमित शहा
Comments are closed.