खेळ

बाऊन्सर मानेवर बसला आणि ‘या’ क्रिकेटपटूची वाचा गेली

कॅनबेरा | ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेच्या संघात सुरु असलेल्या कसोटी सामन्यादरम्यान, श्रीलंकेचा फलंदाज दिमूथ करुणारत्ने याला मानेच्या थोड्या वरच्या बाजूला पॅट कमिन्सने टाकलेला बाऊन्सर चेंडू लागला आहे.

करुणारत्नेला पॅट कमिन्सने टाकलेला चेंडू समजला नाही. अत्यंत वेगाने आलेला हा चेंडू त्याच्या मानेच्या भागावर आदळला, करुणारत्नेला चेंडू लागताच तो खाली कोसळला. 

करुणारत्नेला खाली पडलेला बघून प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला, चेंडूच्या आघातामुळे करुणारत्नेची वाचाच गेली. तो इशाऱ्याने बोलू लागला.

दरम्यान, दिमूथला अखेर स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर नेण्यात आले, आता त्याच्यावर उपचार चालू आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“शिवसेना लंगोट बांधून तयार असेल तर आम्हीही मैदान मारायला सक्षम”

काँग्रेसच्या धोरणांमुळेच मुस्लीम समाज प्रगतीपासून वंचित- अमित शहा

-विरोधी पक्षांच्या सरकारांकडून कर्ज नसणारांनाही कर्जमाफी मिळाली- नरेंद्र मोदी

उदयनराजेंविरोधात शिवसेनेचे नितीन बानुगडे लढणार नाहीत!

‘कॅप्टनकूल’ धोनी संघात परतणार, कोणत्या खेळाडूला डच्चू मिळणार?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या