पुणे महाराष्ट्र

वाढीव दिसतंय राव; ‘टिकटॉक’वरील व्हीडिओमुळे तरुणाला अटक

पुणे | गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांचे टिकटॉक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हीडिओ पुण्यातील तरूणाने बनवला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

दीपक आबा दाखले असं त्याचं नाव असून वाकड पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या घराभोवती सापळा रचून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून शस्त्र देखील काढून घेतलं आहे.

‘वाढीव दिसतंय राव…’ या लावणीवर दीपकने टिकटॉक अ‌ॅपवर व्हीडिओ बनवला होता. विशेष म्हणजे या व्हीडिओत त्याने धारदार शस्त्र वापरलं होतं.

दरम्यान, परिसरात दहशत निर्माण करण्याचा दीपकचा हेतू होता. पोलिसांनी त्यामुळेच त्याच्या मुसक्या आवळल्या आहे.

महत्वाच्या बातम्या

-मुंबईचा विजय धोनीच्या चाहत्यांना सहन होईना; अशाप्रकारे काढतायत राग

-कमल हसन सर ‘देश तोडणं बंद करा’; अभिनेता विवेक ऑबेरॉयची टीका

-“सरकारने अंग काढून घेऊ नये, मराठा विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा”

-लोकसभेचे निकाल काहीही लागोत, विधानसभेच्या तयारीला लागा; राज यांचे कार्यकर्त्यांना आदेश

-मी येणारच, हिंमत असेल तर दीदींनी मला अटक करुन दाखवावी- अमित शहा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या