महाराष्ट्र सोलापूर

मराठा आरक्षणासाठी तरुणाची भीमा नदीत उडी, सहकाऱ्यांनी वाचवले प्राण

पंढरपूर | आरक्षणावरून मराठा तरूण दिवसेंदिवस आणखी आक्रमक होत आहे. आज भीमा नदीत एका तरूणानं उडी घेतली. पंढरपुरातील सुस्ते गावात ही घटना आहे. 

सचिन शिंगन असं या तरूणाचं नाव आहे. त्याने नदीत उडी घेतल्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला तातडीने बाहेर काढले. सचिनला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत तीन तरूणांनी आपले प्राण गमावले आहे. त्यामुळे हा विषय आखणी चिघळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठ्यांना आरक्षण देता येत नसेल तर त्यांच्याकडे मतं मागायलाही येऊ नका!

-अपघाताने मंत्री झालेल्या चंद्रकांत पाटलांनी थेट निवडणूक लढवून दाखवावी- शरद पवार

-संघ मराठा आरक्षण देण्यासंदर्भात सकारात्मक आहे का?- पृथ्वीराज चव्हाण

-पंकजा मुंडेंना एका तासासाठी मुख्यमंत्री बनवा; शिवसेनेची मागणी

-“पंकजा मुंडेंना जे जमू शकतं ते देवेंद्र फडणवीसांना का नाही?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या