देश

वडील रागावल्याने दहावीतील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या!

सुरत | वडील रागावल्याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना  सुरतमध्ये घडली आहे.

15 वर्षीय तनिश झुनझुनवाला याचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. गुजरात राज्यातील सुरतमध्ये वेसू भागातील फ्लॉरेन्स अपार्टमेंटमधील राहत्या घरी काल दुपारी त्याने आत्महत्या केली.

तनिशला त्याच्या कुटुंबीयांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

वडील विकास झुनझुनवाला तनिशला अभ्यास न केल्याबद्दल ओरडले होते. यामुळे नाराज होऊन तनिशने टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

थोडक्यात बातम्या-

“राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यामुळे हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटी मिळेल”

“अण्णा नक्की कोणाच्या बाजूने?, हे निदान महाराष्ट्राला तरी कळू द्या”

शिक्षण खात्यातील नोकर भरतीबाबत वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा!

राकेश टिकैत यांनी अश्रू काय ढाळले; शेतकऱ्यांचा महापूरच आला!

सर्वसामान्यांना झटका; वीजपुरवठा खंडित करण्याचा महावितरणचा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या