हाईट छोटी आहे, पण फाईट मोठी आहे; ‘बॉईज 2’ चा टीझर प्रदर्शित

मुंबई | विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज’ चित्रपटाच्या यशानंतर आता टीम चित्रपटाचा दुसरा पार्ट आणण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘बॉईज-2’ चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

बॉईजमध्ये धैर्या, ढुंग्या आणि कबीर यांची शाळेतील मज्जामस्ती दाखवण्यात आली होती. आता हे तिघे महाविद्यालयात याच मस्तीचा डबल धमाका करताना दिसणार आहेत. 

दरम्यान, हाईट छोटी आहे, पण फाईट मोठी आहे, अशी टॅगलाईन यावेळी वापरण्यात आली आहे. टीझरमध्ये तिघांची युथफुल मस्ती दिसत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-…फक्त पाहणी नको, अाधी खड्डे बुजवा; कोकणवासियांनी चंद्रकांत पाटलांना सुनावलं!

-जैन मुनी तरूण सागर यांचे निधन

-लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र कशासाठी?; राज ठाकरेंचा भाजपवर निशाणा

-आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उदयनराजेंना भाजपची ऑफर!

-सरकारची हिटलरशाही निर्माण होऊ देणार नाही- प्रकाश आंबेडकर

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या