सीनेसृष्टीत अभिनेत्रीच नव्हे अभिनेत्यांनाही तडजोडी कराव्या लागतात- राहुल रॉय

मुंबई | #MeToo मोहिमेअंतर्गत अनेक महिलांनी होणाऱ्या अत्याचारांना वाचा फोडली आहे. अभिनेता राहुल रॉयने एका कार्यक्रमात आपलं मत व्यक्त केलं आहे. 

गेल्या 8-9 वर्षात रियालिटी शो आणि सोशल मीडियामार्फत अनेक कलाकार उदयाला आले. त्यामुळे या रेसमध्ये टिकून राहण्यासाठी अभिनेत्रींसह अभिनेत्यांनाही तडजोडी कराव्या लागतात हे सत्य आहे, असा खुलासा राहुलनं केला आहे. 

सीनेसृष्टीत टिकून राहण्यासाठी शॉर्टकटचा वापर न करता, मेहनतीचा मार्ग निवडला पाहिजे, असं त्यानं सांगितलं. 

दरम्यान, अशा घटना हॉलिवुडपासून बॉलिवुडपर्यंत अशा घटना घडत असतात. अशा घटनांची योग्य बाजू पडताळून पाहण्यासाठी एक वेगळी चौकशी समिती स्थापन करायला हवी, असा सल्लाही त्यानं दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-दिल्लीच्या हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवेंमध्ये खलबतं

-शिवसेनेचा मोठा निर्णय; मध्य प्रदेशमध्ये सर्वच्या सर्व 230 जागा स्वबळावर लढणार!

-महाराष्ट्रात अकलेचा दुष्काळ पडला आहे की काय?; शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

-आज कंदिल घेऊन आलोय, उद्या मशाली घेऊन येऊ; धनंजय मुंडेंचा सरकारला इशारा

-शरद पवार मला पोटच्या मुलासारखं सांभाळतात!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या