पुणे महाराष्ट्र

“महाराष्ट्रात ब्राह्मणवादी लावतायत मराठा-दलितांमध्ये भांडणं”

पुणे | महाराष्ट्रात मराठा आणि दलित समाजामध्ये ब्राह्मणवादी भांडणं लावत आहेत, अशी बोचरी टीका भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी केली आहे.

चंद्रशेखर आझाद यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली मतं स्पष्ट केली. 

भीम आर्मीच्या मुंबईतल्या आणि पुण्यातील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्या पार्श्वभूमीवर आझाद यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, भीमा कोरेगावला जाण्यापासून मला कोणी रोखू शकत नाही, असा पुनरूच्चार चंद्रशेखर आझाद यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

-“काँग्रेसची वकिली करण्याशिवाय पवारांना दुसरा पर्याय नाही”

-पुण्यातल्या रस्त्यांवर गाडी चालवत असाल तर सावधान, उद्यापासून भरावा लागू शकतो दंड!

-बनावट स्टँम्प घोटाळ्यात आरोपी तेलगी ठरला निर्दोष

-“राणे साहेबांवर टीका करायची एकात पण औकात नाही”

-भीम आर्मीला मोठा धक्का, न्यायालयाने देखील पुण्यातील सभेला परवानगी नाकारली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या