बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ब्रायन लारा म्हणतो विराट ‘रनमशीन’ पण मी ‘या’ खेळाडूचाच जबरा फॅन

मुंबई | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ‘रणमशीन’ आहे पण मला सचिन तेंडूलकरच फार आवडतो, असं वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराने म्हटलं आहे.

आजच्या घडीला विराट जगातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू आहे. यात कोणतंही दुमत नसलं तरी सचिन तेंडूलकर हाच माझा सर्वात पसंतीचा फलंदाज आहे, असं लाराने म्हटलं आहे.

नेरूळ येथील डी. वाय. पाटील विद्यापिठाकडून ब्रायन लाराला विज्ञानातील मानद डॉक्टरेट देवून सन्मानित केलं. यावेळी लाराने सचिन ही माझी पहिली पसंत असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, सध्याच्या अंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केल्यास क्रिकेटच्या सर्व प्रकारात विराट कोहली सर्वश्रेष्ठ आहे.

महत्वाच्या बातम्या-

“पक्षाने माझ्या मुलावर कारवाई करावी, हा वाद मी संपवू इच्छितो”

-“राहुल गांधी मैदान सोडून पळणारे पळपुटे आणि भित्रे”

-आयटीच्या मित्रांनो आयुष्य वाया घालवू नका; असं लिहून त्यानं आत्महत्या केली!

-She Is Back, ‘या’ अभिनेत्रीची बिग बाॅस-2 मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री

-“आम्ही प्रकाश आंबेडकरांसोबत आघाडी करायला तयार आहोत पण…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More