बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुमच्या घरात घुसून हिशोब चुकता करेल”, पाहा व्हिडीओ

मुंबई | सध्या महाराष्ट्रात शिवसेना विरुद्ध राणे असा वाद जोरदार पेटला आहेे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अतिशय खालच्या पातळीची टीका केली होती. त्यानंतर शिवसेना नेते प्रचंड तापले असून अनेक ठिकाणी शिवसेना कार्यकर्ते देखील आक्रमक झाले आहेत. एवढंच नाही तर नारायण राणेंना आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अशातच  अशातच शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी तुमच्या घरात घुसून हिशोब चुकता करेल असा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी एका व्हिडीओमध्ये देखील म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

अमरावतीत युवासेनेनं पेटवलं भाजप कार्यालय, पाहा व्हिडीओ

नाशिकमधील भाजप कार्यलयावर शिवसैनिकांकडून दगडफेक, पाहा व्हिडीओ

“आमच्या पत्नीविरोधात काय काय केलं त्याला…”

नाशिकच्या बहिण-भावांचं का होतोय सर्वत्र कौतुक?, पाहा व्हिडीओ

शुद्ध दुधासाठी 10 मित्रांनी सुरु केला गीर गायींचा गोठा…, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More