तुझे पायच तोडीन, केंद्रीय राज्यमंत्र्यांची दिव्यांगाला धमकी

नवी दिल्ली | तुझे पायच तोडेन, अशी धमकी केेंद्रीय राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांनी दिली आहे. ते एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी ही धमकी दिली आहे.

दिव्यांगांसाठी एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुप्रियो यांचे भाषण सुरु झाल्यानंतर उपस्थितांपैकी खाली लोकांमध्ये बसलेली एक दिव्यांग व्यक्ती वारंवार मंचासमोरुन जात होती. त्यामुळे संतापाच्या भरात सुप्रियो यांनी ”तुला काही अडचण आहे का ? तुला काय झाले ? मी तुझे पाय तोडेन आणि तुला कुबडी देईन”, अशी थेट धमकीच त्या दिव्यांग व्यक्तीला दिली. 

दरम्यान, या घटनेनंतर सुप्रियो यांच्या या वागण्याचा सगळ्या स्तरातून निषेध केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-श्रद्धाला मिळाले 100 पैकी 100 गुण,तर प्रियंका चोप्रा दुसरी…

-…हा तर भाजपचा गाढवपणा; शिवसेनेनं काढला ‘गाढव मोर्चा’

-नदीच्या वाहत्या पाण्यातच गणेश मुर्तींचं विसर्जन करा; सनातनचा हेकेखोरपणा

-कळसकर, अंदुरेसारख्या अनेक तरुणांचं ब्रेनवॉश; विखे-पाटलांचा धक्कादायक आरोप

-…म्हणून सनी लिओनीच्या या पुतळ्याची सध्या जोरदार चर्चा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या