Top News महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील फिनिक्स मॉलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

संग्रहित फोटो

मुंंबई | मुंबईच्या कुर्ला फिनिक्स मॉल परिसरात भीषण आग लागली आहे. पहाटे ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे.

अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे.

पहाटेच्या सुमारास आग लागली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलं नाही.

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईतील अतिशय मोठा आसा हा मॉल असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

थोडक्यात बातम्य-

 काँग्रेसला मोठा झटका; ‘या’ बड्या नेत्याची काँग्रेसला सोडचिठ्ठी

“वर्षभर आम्ही तुमचं ऐकलं, एक दिवस आमचं ऐका”

“बिहारमध्ये नितीश कुमार यांचं सरकार लवकरच कोसळणार”

भाजप नेते आशिष शेलारांनी केलं मुख्यमंत्र्यांच्या मुलाचं कौतूक

दीड महिन्यांच्या बाळाच्या श्वसननलिकेत अडकली सेफ्टी पिन; पिन काढण्यात डॉक्टरांना यश

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या