महाराष्ट्र मुंबई

इंग्रजांच्या तुकड्यावर जगणारे आता अंबानींच्या तुकड्यावर जगत आहेत!

मुंबई | इंग्रजांच्या तुकड्यावर जगणारे आता अंबानींच्या तुकड्यावर जगत आहेत. अशी जोरदार टीका जेएनयूचा विद्यार्थी नेता कन्हैया कुमारनं भाजपवर केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचा अपेक्षा भंग केला आहे. जनतेनं धर्माचं रक्षण करण्यासाठी नव्हे तर विकासासाठी सरकार निवडून दिले आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान,  सत्तेत येण्यापूर्वी भाजपाने भ्रष्टाचार कमी करू असे सांगितले होते. पण सत्तेत आल्यावर भ्रष्ट लोकांनाच त्यांनी पक्षात प्रवेश दिला, असंही तो म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या-

-कोणत्या कंपनीचं प्रोटीन खातो?,चाहत्याचा रणवीर सिंगला प्रश्न

-दाभोलकर, पानसरे यांच्यासारखं मला संरक्षण द्या – श्रीमंत कोकाटे

-बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची भाजप आमदाराला मारहाण

-भारताचा हॉकीत विक्रमी विजय; 27-0 ने हाँगकाँगवर केली मात

-राज्य सरकारचा मोठा निर्णय; सरकारी जागेवरील अतिक्रमण हटवणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या