देश

आपल्या सरकारमध्ये दलालांना अजिबात थारा नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा

गांधीनगर | आपल्या सरकारमध्ये दलालांना अजिबात थारा नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. ते गुजरातमधील ई-गृहप्रवेशच्या कार्यक्रमात बोलत होते.

केंद्र सरकारकडून दिला जाणारा प्रत्येक पैसा गरीबांपर्यंत पोहोचत आहे. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या एक रुपयापैकी फक्त 15 पैसे गरीबांपर्यंत जातात, असा दावा दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी केला होता. या वक्तव्याचा संदर्भ मोदींनी यावेळी दिला.

दरम्यान, काँग्रेसच्या तुलनेने आपल्या सरकारमध्ये भ्रष्टाचार राहिलेला नाही, असा दावाही मोदींनी यावेळी केला.

महत्त्वाच्या बातम्या-

-यांना नक्की दुःख झालंय का?; अटलजींच्या अस्थीकलश रथावर सेल्फीसेशन

-मुंडे, भुजबळ आणि डांगेंनी आरक्षणात घोटाळा केला; चंद्रकांत पाटलांचा आरोप

-शरद पवार यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करा!

-सनातन संस्थेवर बंदी घालण्यास वेळ लागणार- दीपक केसरकर

-पप्पू नापास हो गया; मनसेकडून भाजपच्या या नेत्याचं ‘पप्पू’ नामकरण!

-वडापावमध्ये पालीचं मेेलेलं पिल्लू; अंबरनाथमधील धक्कादायक घटना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या