नागपूर महाराष्ट्र

….अखेर ‘त्या’ आंबटशौकीन अधिकाऱ्याच्या मुसक्या आवळल्या!

बुलडाणा | पीक कर्जाच्या मोबदल्यात शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बँक अधिकाऱ्याला अखेर अटक करण्यात आली आहे. राजेश हिवसे असं त्याचं नाव आहे. 

खामगावमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला होता. पीक कर्जाच्या अर्जात असलेल्या फोन नंबरवर फोन करुन शाखाधिकारी हिवसेने शेतकऱ्यांच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली होती. 

दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर हिवसे फरार झाला होता, मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या –

-…हे तर मोठे राजकीय षडयंत्र; छगन भुजबळ यांचा आरोप

-होय… मीच गौरी लंकेश यांना मारण्याची सुपारी घेतली!

-ठाकरे कुटुंबाची मान उंचावली; तेजस ठाकरेंनी शोधले आणखी काही दुर्मिळ खेकडे!

-…आणि घड्याळाच्या बॉक्समध्ये निघाला 25 हजार रुपयांचा दगड!

-मराठा आरक्षणप्रश्नी ‘या’ दिवशी होणार महत्वाची सुनावणी!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या