Top News

परभणीत मराठे पेटले; पोलीस व्हॅनसह 10 गाड्या पेटवल्या

परभणी | मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आणखी आक्रमक होताना दिसत आहेत. गंगाखेडमध्ये कार्यकर्त्यांनी 4 खासगी गाड्या, 5 बसेस, पोलिसांची व्हॅन आणि एक बस पेटवल्या आहेत.

आंदोलनामुळे गंगाखेडमध्ये दंगलीचं स्वरूप आलं आहे. आंदोलन चिघळलेलं असून काही लोक देखील जखमी झाले आहे. त्यामुळे बंदची हाक हिंसक वळणावर जाताना दिसत आहे. 

दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा मोर्चेकरी आक्रमक; औरंगाबादमध्ये नदीत उडी मारून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न!

-मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात महिला घुसल्या, मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी

-शिवाजी महाराजांना कोणी कमी लेखत असेल खपवून घेणार नाही- अजित पवार

-राष्ट्रवादीच्या दीपक मानकरांना अटक होणारच; दहा दिवसांत हजर व्हा!

-मराठा आंदोलन आणखी तीव्र; लवकरच राज्यभरात ठोक मोर्चे काढणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या