आयफोन घ्यायची सुवर्णसंधी, अॅमेझॉनवर बंपर ऑफर सुरु

नवी दिल्ली | ई कॉमर्स साईट अॅमेझॉनने ग्रेट इंडियन सेल नावाने ग्राहकांना मोठी सूट देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आयफोनवर देखील जबरदस्त सूट दिली जात आहे. तब्बल ३० टक्क्यांपर्यंत ही सूट दिली जातेय. त्यामुळे सॅमसंग, मोटो, लिनोव्हो, व्हिवो, ऑप्पो, एमआय यासारख्या कंपन्यांच्या फोनच्या दरात आयफोन मिळत आहेत.

आयफोन्सच्या काही खास ऑफर्स-

आयफोन ६ –


आयफोन SE-

आयफोन 7-

आयफोन 6S –

मोटोG 4th Gen –

 

Great Indian Sale on Amazon upto 70% Off, for Best Deals Click Here

खालील बटणांवर क्लिक करुन बातमी Whats App किंवा Facebook वर शेअर करा