अखेर मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली; संभाव्य मंत्र्यांची यादी समोर

Maharashtra

Maharashtra l राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. कित्येक दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? तसेच कोणत्या नेत्याला कोणंत खातं मिळणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. मात्र अखेर मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या रविवारी म्हणजेच 15 डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात महायुतीचे 34 ते 35 मंत्री शपथ घेणार असल्याचं बोललं जात आहे. यामध्ये भाजपचे 23 मंत्री, शिवसेना शिंदे गटाचे 13 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 9 मंत्री असणार असण्याची शक्यता आहे.

Maharashtra l भाजप पक्षाचे संभाव्य मंत्री :

चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
गिरीश महाजन
चंद्रशेखर बावनकुळे
रवींद्र चव्हाण
प्रवीण दरेकर
मंगलप्रभात लोढा
बबनराव लोणीकर
शिवेंद्रराजे भोसले
नितेश राणे
पंकजा मुंडे
आशिष शेलार किंवा योगेश सागर
संभाजी निलंगेकर
जयकुमार रावल
विजयकुमार गावित
देवयानी फरांदे किंवा राहुल आहेर
गोपीचंद पडळकर
राहुल कुल
माधुरी मिसाळ
संजय कुटे

शिवसेना शिंदे गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी :

दादा भुसे
शंभूराज देसाई
गुलाबराव पाटील
उदय सामंत
मंगेश कुडाळकर
अर्जुन खोतकर
आशिष जैस्वाल
प्रताप सरनाईक
प्रकाश सुर्वे
योगेश कदम
भरत गोगावले
संजय शिरसाट
राजेश क्षीरसागर
बालाजी किणीकर
प्रकाश आबिटकर

News Title –Cabinet will be expanded on Sunday list of potential ministers is also out

महत्त्वाच्या बातम्या-

प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनला अटक, धक्कादायक कारण आलं समोर

‘…तर महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता होऊ शकते’, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा इशारा

एकनाथ शिंदेंच्या खुर्चीला इतिहासात महत्त्व राहिलेलं नाही; शिंदेंच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

शिवसेनेला 9 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्रीपदं?, संभाव्य मंत्र्यांची यादी समोर

शरद पवारांचे 5 खासदार फोडा, तरच अजितदादांना केंद्रात मंत्रीपद?, खळबळजनक दावा समोर

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .