मोदी सरकारचा राफेल करार यूपीएपेक्षा स्वस्त; ‘कॅग’चा अहवाल

मोदी सरकारचा राफेल करार यूपीएपेक्षा स्वस्त; ‘कॅग’चा अहवाल

नवी दिल्ली | राफेल प्रकरणावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अनेक दिवसांपासून भाजपवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. यातच आता राफेल करारावर कॅगने आपला अहवाल संसदेसमोर सादर केला आहे.

संसदेत सादर करण्यात आलेल्या अहवालामध्ये मोदी सरकारने केलेला राफेल करार यूपीए सरकारने केलेल्या करारापेक्षा 2.86 टक्क्यांनी स्वस्त असल्याचं म्हटलं आहे.

या नव्या करारातून भारत सरकारचे 17.08 टक्के पैसै वाचले असल्याचंही कॅगच्या अहवालात म्हणण्यात आलं आहे.

दरम्यान, कॅगच्या या अहवालामुळे काँग्रेस आता नरमतं घेते का हे पाहावं लागेल.

महत्वाच्या बातम्या-

शरद पवारांच्या नुसत्या नावानं ‘माढ्यातलं’ वातावरण झालंय टाईट!

सोशल मीडियाचा वापर वाढवा; प्रियांका गांधींचा काँग्रेस नेत्यांना सल्ला

मोदी पुन्हा जिंकतील का? मोदींचा भाऊ म्हणतो…

-बेडकाने कितीही फुगले तरी बैल होत नाही; धनंजय मुंडेंचा फडणवीसांवर पलटवार

प्रियांकांनी घेतला तब्बल 16 तास नेत्यांचा ‘मॅरेथाॅन’ क्लास; प्रश्नांच्या सरबत्तीने अनेकांची भांबेरी

Google+ Linkedin