रावसाहेब दानवेंविरोधात शेतकरीपुत्रांचा आज सोशल एल्गार

मुंबई | शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलेल्या रावसाहेब दानवे यांच्याविरोधात शेतकरीपुत्रांनी एल्गार पुकारला आहे. सोशल मीडियावर #सालादानवे नावाने मोहीम चालवण्याचा निर्णय शेतकरीपुत्रांनी घेतला आहे. आज संध्याकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत ही मोहीम चालवण्यात येणार आहे. 

रावसाहेब दानवेंनी वादग्रस्त विधान केल्यानंतर कालपासूनच सोशल मीडियावर दानवेंची जोरदार खरडपट्टी काढली जातेय. त्यातच या मोहिमेमुळे दानवेंची डोकेदुखी आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

Great Indian Sale on Amazon upto 70% Off, for Best Deals Click Hereir?t=krishnavarpe7 21&l=ur2&o=31 - रावसाहेब दानवेंविरोधात शेतकरीपुत्रांचा आज सोशल एल्गार

खालील बटणांवर क्लिक करुन बातमी Whats App किंवा Facebook वर शेअर करा
या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या

3 Comments

Comments are closed.