देश

लहान मुलीच्या हातात गाडीचा हँडल देणं महागात, पहा नेमकं काय झालं…

तिरूअनंतपुरम | एका व्यक्तीला आपल्या पाच वर्षाच्या मुलीच्या हातात स्कुटरचं हँडल देणं महागात पडलं आहे. परिवहन विभागानं चक्क या व्यक्तीचा वाहन चालवण्याचा परवानाच रद्द केला आहे.  

शिबू फ्रन्सीस असं या व्यक्तीचं नाव आहे. एर्नाकुलम जिल्ह्यातील एडापल्लीच्या राज्य महामार्गावर ते आपली पत्नी आणि दोन मुलींसह गाडीवर जात होते. तेव्हा त्यांनी गाडीची कमान आपल्या 5 वर्षाच्या चिमुरडीच्या हातात दिली.

दरम्यान, तिथून जाणाऱ्या प्रवाशानं याचा व्हीडिओ काढून परिवहन मंडळाकडे तक्रार केली. त्यावर परिवहन मंडळांने लगेचच कारवाई करत शिबू यांचा परवाना रद्द केला आहे.

पहा व्हीडिओ-


महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणासाठी काँग्रेस आमदार सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत?

-शिवसेनेच्या शाखेत कार्यकर्त्याने केला महिलेचा विनयभंग

-‘मी देखील या लढाईतला शिपाई असून बलिदान देणार’; मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्महत्या

-मला आजपर्यंत कोणी माझी जात विचारली नाही- नाना पाटेकर

-चाकण जाळपोळ प्रकरणी 4 ते 5 हजार जणांवर गुन्हा दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या