Top News

गांजा ड्रग्ज नव्हे तर औषध; भारतासह 27 देशांचं समर्थन, पाकिस्तानचा मात्र विरोध!

नवी दिल्ली | जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आलेल्या शिफारशीनंतर संयुक्त राष्ट्राच्या अंमलीपदार्थ आयोगाने गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवलं आहे.

या ऐतिहासिक मतदानानंतर गांजाच्या औषधी व उपचारात्मक क्षमतेची पडताळणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असं संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटलं आहे.

सध्या 50 पेक्षा जास्त देशांनी गांजाचं वैद्यकिय महत्त्व समजून घेत गांजाला वैध ठरवलं आहे. कॅनडा, उरूग्वे आणि अमेरिकेच्या 15 राज्यांमध्ये वैद्यकिय कारणासाठी गांजाला परवानगी देण्यात आली आहे.

27 देशांनी गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्यासाठी समर्थन दिलं तर उर्वरित देशांनी याविरोधात मतदान केलं आहे. भारतानेही गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्याच्या समर्थनार्थ मतदान केलं. चीन,पाकिस्तान आणि रशिया यांसारख्या 25 देशांनी विरोधात मतदान केलं.

महत्वाच्या बातम्या-

“फक्त नवरदेवाने लग्नाची घाई करुन होत नाही, घरच्यांनीही मनावर घेतलं पाहिजे”

“अमर, अकबर, अँथनी’ हिट!; रॉबर्ट सेठ हरला”

शेतकरी आंदोलनामुळे भाजपला मोठा झटका, ‘या’ राज्यातील सत्ता जाणार?

“जिल्हा परिषदेच्या शाळांना नावं ठेवणाऱ्यांना डिसले गुरुजी हेच योग्य उत्तर”

“जेवढा त्रास पवारसाहेबांना द्याल, दुप्पट जनता तुम्हाला देईल”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या