बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अमेरिका-युरोपप्रमाणे गांजाला कायदेशीर मान्यता द्यावी”

नवी दिल्ली | लेखिका तस्लिमा नसरीन यांनी अमेरिका-युरोपप्रमाणे गांजाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी केली आहे. तस्लिमा नसरीन यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

अमेरिकेत काही राज्यांमध्ये पूर्णपणे तर काही ठिकाणी अंशत: गांजाला कायदेशीर मान्यता देण्यात आलीये. युरोपमध्येही वैद्यकीय कारणांसाठी गांजाचा वापर करण्याची परवानगी आहे. गांजाला कायदेशीर परवानगी मिळायला हवी, असं तस्लिमा नसरीन म्हणाल्यात.

ताण आणि वेदना कमी करण्यासाठी ज्याला गरज आहे त्याला गांजाच्या वापराची परवानगी असावी. मी स्वत: ‘स्मोक’ करत नाही…मला याची गरज नाही…. पण मी इतरांचा विचार करतेय, असं तस्लिमा नसरीन म्हटलंय.

 

महत्वाच्या बातम्या-

मुंबईत आणखी एका अभिनेत्याचा मृत्यू, हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप

‘कर्मचाऱ्यांनी आकाशात उडत कामावर यायचं का?’; संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना टोला

“राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे निधींबाबत लाड होतात, आम्हाला मात्र ताटकळत ठेवलं जातं”

भारत विरूद्ध इंग्लंड मालिका कुठे होणार? बीसीसीआय अध्यक्ष गांगुली म्हणाले…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More