वेलिंग्टन | ‘कॅप्टन कूल’ला बाद केल्याशिवाय उद्याचा सामना जिंकणं कठीण आहे, असं न्यूझीलंडचा अष्टपैलू जिमी निशामने धोनीचं कौतूक करत सांगितलं आहे.
उद्या होणाऱ्या 5व्या एकदिवसीय सामन्यात महेंद्रसिंग धोनीला बाद करणे किती आवश्यक आहे, हे त्याने अधोरेखित केलं आहे.
धोनी दुखापतीमधून सावरला असून तो 5व्या सामन्यात खेळू शकतो, अशी माहिती भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी दिली आहे.
दरम्यान, धोनीला बाद केल्याशिवाय धोनी यावर्षी चांगल्या लयमध्ये दिसत आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धोनीने 33 चेंडूत नाबाद 48 धावांची खेळी केली होती.
महत्वाच्या बातम्या-
-काँग्रेसची मोठी घोषणा, सोलापुरातून ‘हा’ नेता लोकसभेच्या रिंगणात!
–मोदींच्या सभेत चेंगराचेंगरी; अनेक महिला, मुलं जखमी
–…आणि शरद पवारांनी जाहीर कार्यक्रमात घेतला उखाणा!
–पैसे तयार ठेवा! डेल स्टेनची भारताचा प्रशिक्षक होण्याची तयारी
-प्रियांका गांधीची पहिली सभा होणार महाराष्ट्रात?? हालचालींना वेग