Aaditya Thackeray | विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरेंच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला. आदित्य ठाकरे यांच्या गाडीमागे असलेल्या कार्यकर्त्याच्या गाडीला दुचाकीस्वारांनी धडक दिलीसुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे. मनमाड शहरात जात असताना ही घटना घडली. गाडीची काच फुटल्याने दुचाकी स्वाराला किरकोळ दुखापत झाली.
महत्त्वाच्या बातम्या-
लाडक्या बहिणींचे पैसे कापू नका!; अदिती तटकरेंचे बँकांना महत्त्वाचे आदेश
पावसाळ्यात ‘या’ भाज्या खा; संसर्गाचा धोका होईल कमी
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला मोठा झटका!
“बदलापूरची शाळा RSS च्या विचारांची असल्यानेच..”; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
राष्ट्रवादीचा मोठा प्लॅन; आदित्य ठाकरेंविरोधात हा बडा नेता निवडणूक लढवणार?