‘कार ॲंड बाईक’चे 2021 चे पुरस्कार जाहीर, पाहा कोणत्या गाड्यांनी मारलीय बाजी
नवी दिल्ली | कार आणि बाईक 2021 चे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत. या पुरस्कारांमध्ये भारतामध्ये नुकत्याच दाखल झालेल्या किया मोटर्स या कंपनीने बाजी मारली आहे. किया सॉनेट ही गाडी सब कॉम्पॅक्ट एसयुव्ही ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आली आहे. त्याबरोबरच ह्युंदाई क्रेटा या गाडीने कॉम्पॅक्ट एसयूव्ही ऑफ द इयर हा पुरस्कार मिळवला. जाणून घेऊया 2021 च्या या सोहळ्यात कोणत्या गाडीला कोणता पुरस्कार मिळाला ते –
सबकॉम्पॅक्ट एसयुव्ही ऑफ द इयर – किया सॉनेट
कॉम्पॅक्ट एसयूव्ही ऑफ द इयर – ह्युंदाई क्रेटा
मिडसाईझ एसयूव्ही ऑफ द इयर – फोक्सवॅगन टी रॉक
फुलसाईझ एसयूव्ही ऑफ द इयर – फोक्सवॅगन तिग्वान
एमपीव्ही ऑफ द इयर – किया कार्निव्हल
ईव्ही ऑफ द इयर – टाटा नेक्साँन
प्रीमियम हॅचबॅक ऑफ द इयर – ह्युंदाई i20
कॉम्पॅक्ट सेदान ऑफ द इयर – होंडा सिटी
कार डिझाइन ऑफ द इयर – टाटा अल्ट्राँज
ऑफ रोड एसयूव्ही ऑफ द इयर – महिंद्रा थार
एन्ट्री लक्झुरी कार ऑफ द इयर अँड परफॉर्मन्स कार ऑफ द इयर – बीएमडब्ल्यू
लक्झुरी कार ऑफ द इयर – ऑडी A8L
स्पोर्ट्स कार ऑफ द इयर लँम्बाँर्गिनी हुराकॅन
लक्झुरी एसयूव्ही ऑफ द इयर – ऍस्टन मार्टिन DBX
कार ऑफ द इयर – किया सॉनेट
कार मॅन्युफॅक्चरर ऑफ द इयर – कीया मोटर्स
व्ह्यूअर्स चॉईस कार ऑफ द इयर – होंडा सिटी
थोडक्यात बातम्या –
धक्कादायक! कोरोनाबाधित रूग्णाने हॉटेलवर जात दारू पिऊन केलं जेवण अन्…
शाब्बास रे पठ्ठ्या! सुवर्णपदक पटकावलेल्या अविनाशवर धनंजय मुंडेंची कौतुकाची थाप
शिवसेनेच्या ‘या’ पदाधिकाऱ्याची प्रेयसीच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या
अंमली पदार्थ देऊन करायचे…;ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
Comments are closed.