नवीन वर्षात लाॅंच होणार ‘या’ धमाकेदार फिचर्स असेलेल्या कार्स
मुंबई | नवीन वर्षाच्या सुरवातीला अनेकजण नवीन कार घेण्याच्या विचारात असतात. त्यातच ग्राहक गाड्यांचे नवीन माॅडेल घेण्यास पसंती देतात, म्हणूनच आम्ही लवकरच लाॅंच होणाऱ्या काही कार्सची माहिती देत आहोत.
सध्या 7 सीटर कार्सची मागणी वाढत आहे. त्यामुळं आपण नवीन वर्षात लाॅंच होणाऱ्या काही 7 सीटर कार्सची माहिती घेऊ. त्यामुळं जर तुम्ही 7 सीटर कार घेण्याच्या विचारात असाल तर ही माहिती तुमच्या फायद्याची ठरू शकते.
लवकरच टाटा किर्लोर्सकर मोटार इंडिया कंपनी त्यांच्या इनोव्हा हायक्राॅसची किंमत जाहीर करणार असल्याची माहिती मिळाली आहे. या गाडीची किंमत 22 ते 30 लाख रूपयांच्या दरम्यान असू शकते.
तसेच kia Motars लवकरच लक्झरी MPV कार्निव्हलचे नेक्सट जनरेशन माॅडेल लाॅंच करण्याच्या तयारीत आहे. तसेच MG Motar India कंपनी 7 सीटरचे नवीन माॅडेल बाजारात आणणार आहे.
तुम्ही जर पुढच्या वर्षी 7 सीटर कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही वर सांगितलेल्या गाड्यांची अधिक माहिती घेऊन त्यातील गाडी खरेदी करू शकता.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.