देश – www.thodkyaat.com https://www.thodkyaat.com Thu, 08 Dec 2022 06:39:04 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.1 हिमाचल प्रदेशमध्ये भाजप अडचणीत, महाराष्ट्रातील ‘हा’ नेेेेेता पोहचला शिमल्यात https://www.thodkyaat.com/bjp-in-trouble-in-himachal-pradesh-maharashtras-ha-has-reached-shimla/ https://www.thodkyaat.com/bjp-in-trouble-in-himachal-pradesh-maharashtras-ha-has-reached-shimla/#respond Thu, 08 Dec 2022 06:33:34 +0000 https://www.thodkyaat.com/?p=1189 BJP Flagशिमला| गुजरात आणि हिमाचल प्रदेशची मतमोजणी सुरू आहे. सध्या गुजरातमध्ये भाजप(BJP) आघाडीवर दिसत आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये काॅंग्रेस(Congress) आणि भाजपमध्ये मोठी टक्कर सुरू आहे. सध्या हिमाचल प्रदेशातील 68 जागांपैकी काॅंग्रेसनं 39 जागा तर भाजपनं 26 जागा काबीज केल्याचं चित्र दिसत आहेत. त्यामुळं हिमाचल प्रदेशात काॅंग्रेसची सत्ता येईल, अशा चर्चा रंगल्या आहेत. हिमाचल प्रदेशची आतापर्यंतची मतमोजणी […]]]> BJP Flag

शिमला| गुजरात आणि हिमाचल प्रदेशची मतमोजणी सुरू आहे. सध्या गुजरातमध्ये भाजप(BJP) आघाडीवर दिसत आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये काॅंग्रेस(Congress) आणि भाजपमध्ये मोठी टक्कर सुरू आहे.

सध्या हिमाचल प्रदेशातील 68 जागांपैकी काॅंग्रेसनं 39 जागा तर भाजपनं 26 जागा काबीज केल्याचं चित्र दिसत आहेत. त्यामुळं हिमाचल प्रदेशात काॅंग्रेसची सत्ता येईल, अशा चर्चा रंगल्या आहेत.

हिमाचल प्रदेशची आतापर्यंतची मतमोजणी पाहता भाजप अडचणीत आल्याचं दिसत आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातील एक नेत्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

विनोद तावडे(Vinod Tawade) सध्या शिमल्यामध्ये पोहचले आहेत. तावडे आणि मंगल पांडेही हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर(Jai Ram Thakur) यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. आता भाजपच्या या नेत्यांमध्ये काय चर्चा होईल, याकडंं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सध्या हिमाचल प्रदेशमधील काॅंग्रेसच्या विजयी आमदारांना जयपूरला पाठवण्यात येणार आहे. काॅंग्रेसनं ही सावधगिरीची भूमिका घेतली आहे. स्वत: प्रियंका गांधीही(Priyanka Gandhi) शिमल्यात दाखल झाल्या आहेत. तर सोनिया गांधी राजस्थानला दाखल झाल्या आहेत.

दरम्यान, गुजरातमध्ये भाजप 154 जागांवर आघाडीवर आहे, तर काॅंग्रेस केवळ 18 जागांवर आघाडीवर आहे.

महत्वाच्या बातम्या-

]]>
https://www.thodkyaat.com/bjp-in-trouble-in-himachal-pradesh-maharashtras-ha-has-reached-shimla/feed/ 0
Gujarat Election 2022 | गुजरातमध्ये मोदींची जादू कायम; पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुलणार https://www.thodkyaat.com/modis-magic-continues-in-gujarat/ https://www.thodkyaat.com/modis-magic-continues-in-gujarat/#respond Thu, 08 Dec 2022 06:32:08 +0000 https://www.thodkyaat.com/?p=1198 Narendra Modiगांधीनगर | गुजरात विधानसभा (Gujarat Election ) निवडणुकीत भाजपची पुन्हा एकदा स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू झाली आहे. याचसह भाजप सगळ्यात मोठ्या विजयाकडे जाताना दिसत आहे. (Gujarat Election 2022)  आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार भाजपने 150 जागांवर आघाडी घेतली आहे. मागच्या 6 वेळा भाजपने गुजरातमध्ये सरकार स्थापन केलं, यानंतर आता लागोपाठ 7व्यांदा गुजरातमध्ये भाजपचं कमळ फुलणार आहे. […]]]> Narendra Modi

गांधीनगर | गुजरात विधानसभा (Gujarat Election ) निवडणुकीत भाजपची पुन्हा एकदा स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू झाली आहे. याचसह भाजप सगळ्यात मोठ्या विजयाकडे जाताना दिसत आहे. (Gujarat Election 2022)

 आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार भाजपने 150 जागांवर आघाडी घेतली आहे. मागच्या 6 वेळा भाजपने गुजरातमध्ये सरकार स्थापन केलं, यानंतर आता लागोपाठ 7व्यांदा गुजरातमध्ये भाजपचं कमळ फुलणार आहे.

भाजपला 150 पेक्षा जास्त जागांवर यश मिळालं तर गुजरातमधली ही कोणत्याही पक्षाची ही रेकॉर्डब्रेक कामगिरी असेल.

यंदाच्या निवडणुकीत भाजपने माधवसिंग सोळंकी यांचा विक्रम मोडण्यासाठी कंबर कसली होती, त्यामध्ये भाजपला यश मिळताना दिसत आहे.

गुजरातमध्ये गेल्या 27 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. यावेळी भाजप विक्रमी विजयासह सरकार स्थापन करणार असल्याचं दिसत आहे. यापूर्वी 2002 मध्ये भाजपनं बहुमताचा आकडा पार केला होता.

2002 च्या निवडणुकीत भाजपला 127 जागा मिळाल्या होत्या. तर, यावेळी हा आकडा 150 च्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे भाजप 2002 मधील स्वतःचाच रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

]]>
https://www.thodkyaat.com/modis-magic-continues-in-gujarat/feed/ 0
“गुजरातमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार बनणार” https://www.thodkyaat.com/aam-aadmi-party-will-form-the-government-in-gujarat/ https://www.thodkyaat.com/aam-aadmi-party-will-form-the-government-in-gujarat/#respond Thu, 08 Dec 2022 05:50:52 +0000 https://www.thodkyaat.com/?p=1168 Narendra Modi and Arvind Kejriwalनवी दिल्ली | गुजरातमध्ये मतमोजणी सुरू झाली आहे. सध्या गुजरातमध्ये भाजप(BJP) आघाडीवर असल्याचं दिसत आहे. गुजरातमध्ये 182 जागांपैकी 150 जागा भाजपनं काबीज केल्या आहेत. त्यामुळं गुजरातमध्ये भाजप विजयी होण्याची शक्यता आहे. भाजपचा गुजरातमधील विजय लक्षात घेता सध्या आम आदमी पक्षाचे (AAP)प्रमुख अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांच्या एका वक्तव्याची चर्चा होत आहे. केजरीवाल म्हणाले होते की, यावेळी […]]]> Narendra Modi and Arvind Kejriwal

नवी दिल्ली | गुजरातमध्ये मतमोजणी सुरू झाली आहे. सध्या गुजरातमध्ये भाजप(BJP) आघाडीवर असल्याचं दिसत आहे. गुजरातमध्ये 182 जागांपैकी 150 जागा भाजपनं काबीज केल्या आहेत. त्यामुळं गुजरातमध्ये भाजप विजयी होण्याची शक्यता आहे.

भाजपचा गुजरातमधील विजय लक्षात घेता सध्या आम आदमी पक्षाचे (AAP)प्रमुख अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांच्या एका वक्तव्याची चर्चा होत आहे. केजरीवाल म्हणाले होते की, यावेळी गुजरातमध्ये आम आदमी पार्टी पक्षाचे सरकार बनणार आहे. त्यामुळं सत्तावीस वर्षानंतर गुजरातला भाजपपासून मुक्तता मिळणार आहे.

केजरीवाल असंही म्हणाले होते की, लिहून घ्या, गुजरातमध्ये यावेळी आपचेच सरकार येईल. गुजरातचा मुख्यमंत्रीही आमचाच असेल. परंतु गुजरातची सध्याची मतमोजणी लक्षात घेता भाजप विजयी होईल,अशी शक्यता आहे. त्यामुळं केजरीवाल यांचं भाकीत खोटं ठरेल अशा चर्चा आहेत.

सध्या गुजरतामध्ये आपने 8 जागांवर विजय मिळवला आहे. तर काॅंग्रेसनं(Congress) 20 जागांवर विजय मिळवला आहे. तर इतर पक्षांनी 4 जागांवर विजय मिळवला आहे.

त्यामुळं केजरीवालांनी केलेली भविष्यवाणी खोटी ठरल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. तर केंद्रीय मंत्री अमित शाह(Amit Shah) यांनी केलेला रेकाॅर्ड ब्रेक विजयाचा दावा खरा ठरत असल्याचं चिन्ह दिसत आहे.

सध्या हिमाचल प्रदेशात भाजप-काॅंग्रेसमध्ये मोठी टक्कर सुरू आहे. त्यामुळं हिमाचल प्रदेशाच्या निकालाकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

]]>
https://www.thodkyaat.com/aam-aadmi-party-will-form-the-government-in-gujarat/feed/ 0
निवडणुकीच्या निकालाआधी काँग्रेसने घेतला ‘हा’ मोठा निर्णय! https://www.thodkyaat.com/in-the-wake-of-the-gujarat-result-a-big-decision-by-the-congress/ https://www.thodkyaat.com/in-the-wake-of-the-gujarat-result-a-big-decision-by-the-congress/#respond Thu, 08 Dec 2022 05:48:54 +0000 https://www.thodkyaat.com/?p=1157 Rahul gandhiनवी दिल्ली | अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागणार आहेत. मतमोजणीलाही सुरूवात झाली आहे. गुजरात हा भाजपचा (BJP) बालेकिल्ला मानला जातो. 182 जागांसाठी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या. निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी मोरबी येथे झालेल्या पूल दुर्घटनेचा परिणाम या निवडणुकीवर होईल असं म्हणलं जात होत. आता मात्र एक्झिट […]]]> Rahul gandhi

नवी दिल्ली | अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागणार आहेत. मतमोजणीलाही सुरूवात झाली आहे.

गुजरात हा भाजपचा (BJP) बालेकिल्ला मानला जातो. 182 जागांसाठी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या.

निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी मोरबी येथे झालेल्या पूल दुर्घटनेचा परिणाम या निवडणुकीवर होईल असं म्हणलं जात होत. आता मात्र एक्झिट पोल (Exit polls) नुसार गुजरातमध्ये भाजप आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे.

त्यामुळे काँग्रेस (Congress) आणि आपचे काय होणार असा प्रश्न पडला आहे. दोन टप्प्यात मतदान पार पडलं. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने पावलं उचलायला सुरुवात केली आहे.

निकालानंतर घोडेबाजार होऊ शकतो यामुळे काँग्रेसने आधीच सावध पवित्रा घेतला आहे. आणि घोडेबाजार होऊ नये यासाठी काँग्रेसने मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. घोडेबाजार टाळण्यासाठी आमदारांना (MLAs) हाॅटेलमध्ये हलवण्यात येणार आहे.

या आमदारांना राजस्थानमध्ये (Rajasthan) हलवण्यात येणार असल्याचं कळतंय. काँग्रेसच्या विजयी आमदारांना रात्री 8 पर्यंत जयपूरच्या हाॅटेल हलवण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

]]>
https://www.thodkyaat.com/in-the-wake-of-the-gujarat-result-a-big-decision-by-the-congress/feed/ 0
काँग्रेसमधून भाजपत आलेल्या हार्दिक पटेलांना मोठा धक्का! https://www.thodkyaat.com/big-shock-to-hardik-patel-who-joined-bjp-from-congress/ https://www.thodkyaat.com/big-shock-to-hardik-patel-who-joined-bjp-from-congress/#respond Thu, 08 Dec 2022 05:37:05 +0000 https://www.thodkyaat.com/?p=1173 Hardik Patelगांधीनगर | 8 डिसेंबरला म्हणजेच आज गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. सर्व उमेदवारांचे भवितव्य वोटिंग मशीनमध्ये बंद झाले आहे. दोन राज्यांतील निवडणुकीचे निकाल येणार आहेत, पण सर्वांच्या नजरा हिमाचलपेक्षा गुजरातकडे लागल्या आहेत. आता निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले हार्दिक पटेल पिछाडीवर आहेत. अहमदाबादमधल्या […]]]> Hardik Patel

गांधीनगर | 8 डिसेंबरला म्हणजेच आज गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. सर्व उमेदवारांचे भवितव्य वोटिंग मशीनमध्ये बंद झाले आहे.

दोन राज्यांतील निवडणुकीचे निकाल येणार आहेत, पण सर्वांच्या नजरा हिमाचलपेक्षा गुजरातकडे लागल्या आहेत. आता निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले हार्दिक पटेल पिछाडीवर आहेत. अहमदाबादमधल्या वीरमगाम मतदारसंघात हार्दिक पटेल निवडणुकीच्या मैदानात आहेत.

हार्दिक पटेल यांनी पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी लढा दिला. तिथूनच हे तरूण नेतृत्व उदयास आलं. हार्दिक पटेल यांनी आधी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मात्र गुजरात निवडणुकीआधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

वीरमगाम विधानसभा हा पटेलांचा गड मानला जातो. म्हणूनच भाजपनं हार्दिक पटेलांना उमेदवारी देऊन विजयाचा विश्वास व्यक्त केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

]]>
https://www.thodkyaat.com/big-shock-to-hardik-patel-who-joined-bjp-from-congress/feed/ 0
“मुख्यमंत्री होता तेव्हा काय केलं नाही आता 48 तासात काय दिवे लावणार?” https://www.thodkyaat.com/vijay-shivtare-talk-about-sharad-pawar/ https://www.thodkyaat.com/vijay-shivtare-talk-about-sharad-pawar/#respond Wed, 07 Dec 2022 12:48:03 +0000 https://www.thodkyaat.com/?p=1138 Sharad Pawarपुणे | शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी कर्नाटक प्रश्नावरून शरद पवार आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत जहरी टीका केली आहे. विजय शिवतारे (Vijay Shivtare) हे शिंदे गटाची बाजू मांडत असतांना शरद पवार यांच्यावर हल्लाबोल करत त्यांची भूमिका म्हणजे राजकारण असल्याचा आरोपही केला आहे. 48 तासात बेळगावला जाऊन तुम्ही काय दिवे लावणार […]]]> Sharad Pawar

पुणे | शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी कर्नाटक प्रश्नावरून शरद पवार आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत जहरी टीका केली आहे.

विजय शिवतारे (Vijay Shivtare) हे शिंदे गटाची बाजू मांडत असतांना शरद पवार यांच्यावर हल्लाबोल करत त्यांची भूमिका म्हणजे राजकारण असल्याचा आरोपही केला आहे.

48 तासात बेळगावला जाऊन तुम्ही काय दिवे लावणार ? तुम्ही चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता तुम्ही काय केलं ? हे फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका शिवतारेंनी केली आहे.

संजय राऊतांना स्किझोफ्रेनिया झाला आहे. त्यांना उपचाराची गरज आहे. त्यांनी सामना ऑफीसपासून जवळ असलेल्या पत्राचाळीतील जी घरं रस्त्यावर आलेत त्या मराठी बांधवांची काळजी करावी असा टोलाही शिवतारे यांनी लगावला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा वादाचा मुद्दा अधिक प्रभावी आणि आक्रमकपणे मांडला जात असून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाहीये.

महत्त्वाच्या बातम्या-

]]>
https://www.thodkyaat.com/vijay-shivtare-talk-about-sharad-pawar/feed/ 0
केजरीवालांचा भाजपला जोर का झटका; भाजपची 15 वर्षांची सत्ता उलथवली https://www.thodkyaat.com/kejriwals-blow-to-bjp/ https://www.thodkyaat.com/kejriwals-blow-to-bjp/#respond Wed, 07 Dec 2022 12:31:21 +0000 https://www.thodkyaat.com/?p=1131 Narendra Modi and Arvind Kejriwalनवी दिल्ली | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपला पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे. त्यांनी भाजपची 15 वर्षांची सत्ता उलथवून लावत भाजपचा सुपडा साफ केलाय. दिल्ली महापालिका निवडणुकीत आपने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. त्यामुळे आता दिल्लीत आपचा महापौर बसणार असल्याचं निश्चित झालं आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. दिल्ली पालिका निवडणुकीत […]]]> Narendra Modi and Arvind Kejriwal

नवी दिल्ली | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपला पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे. त्यांनी भाजपची 15 वर्षांची सत्ता उलथवून लावत भाजपचा सुपडा साफ केलाय.

दिल्ली महापालिका निवडणुकीत आपने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. त्यामुळे आता दिल्लीत आपचा महापौर बसणार असल्याचं निश्चित झालं आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

दिल्ली पालिका निवडणुकीत 250 जागांसाठी लढत झाली. त्यामध्ये ‘आप’ला 134 जागा, भाजपला 104, काँग्रेस 9 आणि अपक्ष 3 असे उमेदवार निवडून आले. 134 जागा जिंकत ‘आप’ने दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर ‘आप’चे खासदार राघव चड्डा यांनी भाजपाला खोचक टोला लगावला आहे. देशातील सर्वात छोट्या पक्षाने जगातील सर्वात मोठ्या पक्षाला हरवले, असं राघव चड्डा यांनी म्हटलं आहे.

मागील 15 वर्षांपासून दिल्ली महापालिकेवर भाजपची सत्ता होती. यंदाच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेस या तीन पक्षांमध्ये मुख्य लढत होती.

मतमोजणी सुरु होताच भाजप आणि आपमध्येच जोरदार रस्सीखेच सुरु झाली. सकाळच्या सत्रातच आपने भाजप उमेदवारांच्या तुलनेत जोरदार मुसंडी मारली.

दिल्ली महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने 7 राज्यांचे मुख्यमंत्री आणि 15 पेक्षा जास्त केंद्रीय मंत्री प्रचारात उतरवले होते. तर अरविंद केजरीवाल यांनीदेखील जोरदार प्रचार केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

]]>
https://www.thodkyaat.com/kejriwals-blow-to-bjp/feed/ 0
1 रुपयाच्या शेअरचा मोठा धमाका; गुंतवणूकदार झाले करोडपती https://www.thodkyaat.com/a-share-of-rs-1-has-made-huge-profit/ Tue, 06 Dec 2022 12:52:42 +0000 https://www.thodkyaat.com/?p=1036 Money 1नवी दिल्ली | शेअरमार्केट (Share market) मध्ये रिस्क फार असते कधी लाॅस होईल सांगता येत नाही. यामध्ये चढाउतार नेहमीच ठरलेले असतात. इतकं सगळ असून देखील अनेकजण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. कारण असे काही शेअर असतात जे अचानक तुम्हाला भरपूर पैसे मिळवून देतात. अशातच कोटक महिंद्राच्या(Kotak Mahindra) शेअरनी गुंतवणूकदारांना भरपूर फायदा मिळवून दिला […]]]> Money 1

नवी दिल्ली | शेअरमार्केट (Share market) मध्ये रिस्क फार असते कधी लाॅस होईल सांगता येत नाही. यामध्ये चढाउतार नेहमीच ठरलेले असतात. इतकं सगळ असून देखील अनेकजण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. कारण असे काही शेअर असतात जे अचानक तुम्हाला भरपूर पैसे मिळवून देतात.

अशातच कोटक महिंद्राच्या(Kotak Mahindra) शेअरनी गुंतवणूकदारांना भरपूर फायदा मिळवून दिला आहे. कोटकच्या शेअर्संनी 20 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवलं आहे. ही एक लाॅग टर्म गुंतवणूक होती. त्यामुळे गुंतवणूकदार आनंदात आहेत.

आकड्यांवर नजर टाकल्यास 2001-02 मध्ये मंहिद्रा स्टाॅकची किंमत सुमारे 1.70 रुपये होती. आता मात्र वीस वर्षानंतर 2022 च्या शेवटच्या महिन्यात अर्थात डिसेंबरमध्ये (December) या स्टाॅकने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. सध्या हा स्टाॅक 1934 रु परतावा देत आहे.

याचा अर्थ जर तुम्ही वीस वर्षापूर्वी या शेअरमध्ये गुंतणूक केली असती. 1 लाखाच्या किंमतीत दिर्घ काळासाठी जर गुंतवणूक (investment) केली असती तर तुम्हाला आता 11 करोड पेक्षा जास्त परतावा मिळाला असता. यामुळे कोटक महिंद्रा शेअरने दिर्घ काळाच्या गुंतवणूक दारांना करोडपती बनवलं आहे.

या शेअरबद्दल सध्या शेअर मार्केटमध्ये सकारात्मक(positive)परिणाम दिसून येत आहेत. येत्या काळात यामध्ये तेजी वाढणार असून एक्सपर्ट बाय रेटिंग देत आहेत. सोमवारी इतर शेअरमध्ये मंदी दिसत असताना महिंद्राच्या शेअरमध्ये मात्र मोठी चढाओढ सुरु होती.

दरम्यान कोटक महिंद्रा ही एक वित्तीय सेवा (Financial services) समूह आहे. जे बँकिंग, काॅर्पोरेट बँकिंग, गुंतवणूक बँकिंग आणि स्टाॅक ब्रोकिंग ऑफर देते. तसेच मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबरमध्ये कोटक मंहिद्राच्या बँकेच्या नफ्यात 27 % ची नोंद झाली आहे.

थोडक्यात बातम्या

]]>
कॅनरा बँकेच्या ग्रहकांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ नियमात झाला बदल https://www.thodkyaat.com/know-these-changes-before-withdrawing-money-from-an-atm/ Tue, 06 Dec 2022 12:32:35 +0000 https://www.thodkyaat.com/?p=1012 card ATMनवी दिल्ली | पूर्वी पैसे लागणार असल्यास आपल्याला बँकेत (bank) जाव लागायचं. तेथील भल्या मोठ्या रांगेत थाबांव लागायचं. त्यानंतर त्यासाठी पावती भरुन पैसे काढावे लागायचे, यात खूप वेळ जात असे. त्यामुळे याला पर्याय म्हणून एटीएम कार्डची सुविधा सुरु करण्यात आली होती. एटीएम (ATM) कार्डमुळे केव्हाही, कोठेही पैसे काढणं शक्य झालं आहे. प्रत्येक बँकेच्या एटीएम चे […]]]> card ATM

नवी दिल्ली | पूर्वी पैसे लागणार असल्यास आपल्याला बँकेत (bank) जाव लागायचं. तेथील भल्या मोठ्या रांगेत थाबांव लागायचं. त्यानंतर त्यासाठी पावती भरुन पैसे काढावे लागायचे, यात खूप वेळ जात असे. त्यामुळे याला पर्याय म्हणून एटीएम कार्डची सुविधा सुरु करण्यात आली होती.

एटीएम (ATM) कार्डमुळे केव्हाही, कोठेही पैसे काढणं शक्य झालं आहे. प्रत्येक बँकेच्या एटीएम चे नियम काही प्रमाणात वेगळं असतात. अनेकवेळा बँका वारंवार निर्णय बदलत असतात. याचा ग्राहकांना कधी फायदा होतो तरी कधी तोटा. आता एका मोठ्या बँकेने त्यांच्या एटीएम च्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत.

एटीएम कार्ड च्या व्यवहारांबद्दल कॅनरा बँकेने (Canara Bank) काही नियम केले आहे. बँकेने ते त्यांच्या अधिकृत बेवसाइटवर माहिती दिली आहे. तसेच हे नियम तात्काळ लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्ही जर या बँकेचे ग्राहक असाल तर ते नियम जाणून घ्या.

कॅनरा बँकेने एटीएम कॅश, पीओसी (POC) तसेच ई-काॅमर्स व्यवहारांसाठी दैनंदिन व्यवहार मर्यादा वाढवली आहे. बँकेने क्लासिक डेबिट कार्डची एटीएम व्यवहार मर्यादा 40,000 वरुन 75,000 प्रतिदिन केली आहे. कार्ड व्यवहारांची सुरक्षादेखील बँकेने वाढवली आहे.

कार्डसाठी दैनिक POC कॅप 2 लाख रुपये करण्यात आला आहे. यापूर्वी तो 1 लाख रुपये होता. तसेच क्लासिक कार्ड मध्ये कोणातही बदल करण्यात आला नाही. क्लासिक डेबिट कार्डवर NFC साठीची दैनंदिन व्यवहार मर्यादा पूर्वीसारखीच 25,000 ठेवण्यात आली आहे.

प्लॅटिनम, बिझनेस आणि सिलेक्ट डेबिट कार्डवरील रोख व्यवहार मर्यादा देखील वाढवण्यात आल्या आहेत. 50 हजारांवरुन 1 लाख इतका करण्यात आला आहे. तसेच POS साठी दैनंदिन व्यवहाराची मर्यादा 2 लाखावरुन 5 लाख करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

]]>
‘…नाहीतर मलाही बेळगावला जावं लागेल’; शरद पवारांचा इशारा https://www.thodkyaat.com/sharad-pawars-warning-latest-marathi-news/ Tue, 06 Dec 2022 10:38:33 +0000 https://www.thodkyaat.com/?p=1047 Sharad Pawar 1मुंबई | कर्नाटक सीमावाद पुन्हा उफळून आला आहे. बेळगावात महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले करण्यात आले. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. हे प्रकरण 48 तासांत नाही मिटलं तर मला बेळगावात जावं लागेल. सगळं नाही थांबलं तर आमचा संयम सुटेल, […]]]> Sharad Pawar 1

मुंबई | कर्नाटक सीमावाद पुन्हा उफळून आला आहे. बेळगावात महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले करण्यात आले. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे.

हे प्रकरण 48 तासांत नाही मिटलं तर मला बेळगावात जावं लागेल. सगळं नाही थांबलं तर आमचा संयम सुटेल, असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणालेत.

सीमा वादावर वेगळी भूमीका घेतल्यानंतर जे काय होईल त्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार असतील, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिला

बोम्मईची ही भूमिका देशाच्या ऐक्यासाठी घातक असल्याचं शरद पवार म्हणालेत. येत्या 24 तासात वाहनांवरील हल्ले थांबले नाहीत तर एक वेगळी भूमिका घ्यावी लागेल. त्यानंतर जे होईल त्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार असतील, असा इशारा शरद पवारांनी दिलाय.

दरम्यान, बोम्मईच्या वक्तव्यांमुळे सीमाभागातली परिस्थीती गंभीर झाली आहे. बेळगावमध्ये जे घडलं ते निषेधार्ह आहे. महापरिनर्वाणदिनी घडलेला हा प्रकार निषेधार्ह आहे, असं शरद पवार म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-

]]>