संजय राऊत म्हणतात, साध्वी प्रज्ञासिंह यांची व्यथा आपण समजून घेतली पाहिजे

मुंबई |  एकीकडे साध्वी प्रज्ञा यांनी करकरेंविषयी केलेल्या वक्तव्यावर चहुबाजूंनी टीका होत असताना दुसरीकडे संजय राऊत यांनी साध्वी प्रज्ञा यांचं समर्थन केलं आहे. साध्वी प्रज्ञा >>>>

प्रकाश आंबेडकरांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणं वृद्धास पडलं महागात

अमरावती | प्रकाश आंबेडकरांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एका वृध्दास चप्पल आणि बुटाने बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. भाई रजनीकांत >>>>

राफेलचं प्रकरण…! आव्हाडांचं हटके अंदाजातील गाणं आणि भाजपला चिमटे

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राफेल प्रकरणावरून गाण्याच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ‘सावन का महिना पवन करे शोर’ >>>>

…तर मग त्यावेळी पवारांनी मोदींवर केस का ठोकली नाही- प्रकाश आंबेडकर

अहमदनगर | शरद पवार केंद्रात मंत्री असताना, 2004 साली गोध्रा हत्याकांड झालं. त्यावेळी त्यांनी मोदींवर केस का ठोकली नाही? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते >>>>

…म्हणूनच काँग्रेसने आमच्यासोबत जुळवून घेतलं नाही- प्रकाश आंबेडकर

अहमदनगर | केंद्रात सत्ता आल्यानंतर आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणा, अशी अट आम्ही काँग्रेसला घातली होती. मात्र ही अट काँग्रेसला मान्य नसल्याने आम्ही राज्यात काँग्रेसशी युती >>>>

नथुराम गोडसे जिवंत असता तर त्यालाही भाजपने उमेदवारी दिली असती- काँग्रेस

मुंबई |  साध्वी प्रज्ञासिंग हिला भाजपने भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. यावरून भाजपवर चहू बाजूंनी टीकेची झोड उठली आहे. यावरच काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत >>>>

मोदी साहेब… महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही- धनंजय मुंडे

मुंबई |  आमच्या महाराष्ट्राच्या मातीतील जवानांचा अपमान करणं ही तुमची संस्कृती असेल तर मोदी साहेब… महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते >>>>

राहुल गांधी पंतप्रधान झाले तर…- आदित्य ठाकरे

शिर्डी | राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचं कार्टून नेटवर्क होईल, अशी टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी केली आहे. ते शिर्डीमध्ये प्रचारसभेत बोलत होते. मी >>>>

प्रज्ञा सिंह ठाकूरची जीभ छाटा- संभाजी ब्रिगेड

पुणे | शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल घृणास्पद बोलणाऱ्या प्रज्ञा सिंह ठाकूर यांची जीभच छाटायला हवी, असं वक्तव्य संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केलं >>>>

मी लहानपणी कोंबड्यांची अंडी विकायचो, हे दरवेळेस सांगत फिरु का?- अजित पवार

पुणे | भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चहाविक्रीचे मार्केटींग केले जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी समाचार घेत चांगलीच खिल्ली उडवली आहे. ते >>>>

मोठ्या संख्येने उपस्थित राहून राहुरीकरांनी माझ्यावरील प्रेम सिद्ध केलं- सुजय विखे

अहमदनगर |  राहुरीकरांनी विखे घराण्यावर उदंड प्रेम केले आहे. आजही या फेरीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून आमच्यावर असणारे प्रेम राहुरीकरांनी सिद्ध केले आहे, असे >>>>

“शेतकऱ्यांचे पैसे थकवणारे मोहिते पाटील मोदींच्या मांडीला मांडी लावून बसले होते”

पुणे | अकलूजमध्ये शेतकऱ्यांचं पेमेंट थकवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मांडीला मांडी लावून बसले होते. मात्र पंतप्रधान माझ्यावर टीका करत होते, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष >>>>

“दत्तक गावाचा विकास करता आला नाही, तुम्ही देशाचा विकास काय करणार?”

रायगड | दत्तक घेतलेल्या गावाचा तुम्हाला विकास करता आला नाही, तर तुम्ही देशाचा विकास काय करणार? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा >>>>

भाजपला राष्ट्रीयत्वावर बोलण्याचा काहीही अधिकार राहिला नाही- शरद पवार

सोलापूर | प्रज्ञासिंह ठाकूरसारख्या व्यक्तीला भाजपने उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपला यापुढे राष्ट्रीयत्वावर बोलण्याचा कवडीचाही अधिकार राहिला नाही, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी >>>>

धनुष्यबाणाचे तुकडे आणि कमळाबाईच्या पाकळ्या होतील!- धनंजय मुंडे

रायगड | रायगड लोकसभा मतदारसंघात वादळ निर्माण झाले आहे. या वादळात धनुष्यबाणाचे तुकडे आणि कमळाबाईच्या पाकळ्या होतील, असं म्हणत विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी >>>>

…म्हणून मी मतदारांमध्ये विश्वास निर्माण करु शकलो- डॉ. सुजय विखे

अहमदनगर | ऊस उत्पादक शेतकरी व सर्वसामान्य जनता यांच्या हिताचे निर्णय व परिसरातील सामाजिक कार्यामध्ये योगदान तसेच विखे कुटुंबीयांवर असलेला विश्वास यामुळे मी मतदारांमध्ये विश्वास >>>>

आमची मैत्री पाहिली आता दुश्मनी पाहू नका; चंद्रकांत पाटलांचा महाडिकांना इशारा

कोल्हापूर | आमची मैत्री पाहिली आता दुश्मनी पाहू नका, असा इशारा महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिकांना दिला आहे. ते >>>>

सिनेमात काम देतो सांगून अकरावीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार

ठाणे | 11 वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीला सिनेमात काम देतो, असं अमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात दानेश अन्सारी आणि शमशाद खान >>>>

लाट एकदाच येते, आता देशात कोणतीही लाट नाही- संजय राऊत

नाशिक | लाट एकदाच येत असते. ती पुन्हा येत नाही. त्यामुळे देशात सध्या कोणतीही लाट नाही, असं सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं >>>>

शेतकऱ्यांवर गोळ्या झाडणाऱ्या पक्षाला साथ कशी देता? चंद्रकांत पाटलांचा राजू शेट्टींना सवाल

कोल्हापूर | सत्तेत असताना शेतकऱ्यांवर गोळ्या झाडणाऱ्या पक्षाला साथ कशी काय देता? असा सवाल महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटलांनी खासदार राजू शेट्टींना केला आहे. ते >>>>

“मोदी आणि योगीचा एकच नारा, न घर बसा हमारा न बसणे देंगे तुम्हारा”

नाशिक | निवडणुकीच्या रणधुमाळीत एकमेकांवर टीका-टीप्पणी सुुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार >>>>

विक्रोळीत धान्याचा ट्रक पलटी; रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या चौघांचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई | मुंबईमध्ये विक्रोळी परिसरात धान्याचा ट्रक पलटी झाल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मध्यरात्री बाराच्या सुमारास हा अपघात झाला आहे. पालिकेकडून गटारीचे काम >>>>

शिवसेना खासदार म्हणतो घड्याळाला मत द्या, शिवसैनिकांनी थेट काॅलर पकडली!

उस्मानाबाद | ऐन मतदानाच्या वेळी शिवसेनेचे विद्यमान खासदार रविंद्र गायकवाड आणि शिवसैनिकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. हा प्रसंग उस्मानाबाद येथील भोसले हायस्कूल मतदान केंद्रावर >>>>

आम्हाला ‘खासदार’ हवाय, ‘गुंड’ खासदार नकोय- उद्धव ठाकरे

रत्नागिरी | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह स्वाभिमानी महाराष्ट्र पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राणे कुटुंबाचे >>>>

काँग्रेस पक्ष पूर्णपणे आरएसएसच्या ताब्यात गेलाय- प्रकाश आंबेडकर

सोलापूर | काँग्रेस पक्ष पूर्णपणे आरएसएसच्या ताब्यात गेला आहे, अशी टीका वंचीत बहुजन आघाडीचे नेत प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. ते सोलापूर येथेे पत्रकार परिषदेत बोलत >>>>

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना इंजेक्शन देऊन ठार मारण्याची धमकी

पालघर | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नालासोपारा येथील महेश खोपकर नावाच्या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्याने धमकीची पोस्ट फेसबुकवर शेअर केली >>>>

उस्मानाबाद लोकसभेची लढाई दोन घरांमध्ये नाही तर दोन वृत्तींमध्ये- ओमराजे निंबाळकर

उस्मानाबाद | यंदाच्या लोकसभा निवडणुकीची लढाई दोन घरांमध्ये नाही तर दोन वृत्तींमध्ये आहे, असं उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे. मराठवाडा >>>>

“स्वातंत्र्यवीर सावरकरांना डरपोक म्हणणारे राहुल गांधी नालायक कार्ट”

रत्नागिरी |  स्वातंत्र्यवीर सावरकर यांना डरपोक म्हणणारे राहुल गांधी म्हणजे नालायक कार्ट, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्षांवर टीका केली आहे. रत्नागिरीमध्ये >>>>

पवारांनी बंद पडलेल्या गाडीसाठी भाड्याचे इंजिन आणले- देवेंद्र फडणवीस

पुणे | पवारांची बंद पडलेली गाडी पुढे नेण्यासाठी भाड्याचे इंजिन आणण्यात आले आहे. मात्र ते इंजिन चित्रातले आहे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे >>>>

पुढे चौकीदार आणि मागे चोर असा मोदींचा कारभार आहे – धनंजय मुंडे

जामखेड | पुढे चौकीदार आणि मागे चोर असा मोदींचा कारभार आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. >>>>

‘या’ काँग्रेसच्या उमेदवारासाठी मुकेश अंबानी निवडणुकीच्या प्रचारात!

मुंबई | मुंबईमधील महत्वाच्या लढतीपैकी एक असणाऱ्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे मिलिंद देवरा विरुद्ध विद्यमान खासदार अरविंद सावंत अशी लढत होणार आहे. विशेष म्हणजे >>>>

राज ठाकरेंनी कट-पेस्टचं राजकारण करणं सोडून द्यावं- विनोद तावडे

मुंबई | राज ठाकरेंनी कट-पेस्टचं राजकारण करणं सोडून द्यावं, अशी टीका शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर केली आहे. ते ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत >>>>

मला चौकीदार नको देश सांभाळणारा मालक हवाय- शरद पवार

कोल्हापुर | मला चौकीदार नको देश सांभाळणारा मालक हवा आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. ते >>>>

“देशासाठी बलिदान देणाऱ्या कुुटुंबासमोर नतमस्तक होण्यात गैर नाही”

कोल्हापुर | देशाच्या हितासाठी झगडणाऱ्या कुुटुंबासमोर नतमस्तक होण्यात गैर नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला उत्तर दिलं आहे. >>>>

भीती वाटल्याने भाजपने उमेदवार बदलला; सुशीलकुमार शिंदेंचे टीकास्त्र

सोलापूर | सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार सुशिलकुमार शिंदे यांनी आज परिवारासह मतदान केलं. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. भीती वाटल्यानेच भाजपने आपला >>>>

हेलिकॉप्टर मधून हिरवागार झालेला महाराष्ट्र पाहिला- अमित शहा

सांगली | हेलिकॉप्टर मधून मी हिरवागार झालेला महाराष्ट्र पाहिला, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते सांगलीमध्ये प्रचार सभेत बोलत होते. काँग्रेस-राष्ट्रवादीने >>>>

आम्ही आमचं बघू. तुम्ही पत्नीला का सोडलं, विचारलं का?; अजित पवारांची मोदींवर टीका

पुणे | अकलूजच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार कुटुंबावर टीका केली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पलटवार केला आहे. ते बारामती >>>>

सुप्रिया सुळेंचे मॅरेथॉन प्रचार दौरे, शहरातून वाढतोय पाठिंबा

पुणे | मतदानाची तारिख जवळ येत आहे, तशी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची धावपळ होत आहे. खासदार सुप्रिया सुळे सध्या मॅरेथॉन प्रचारदौरे करत आहेत. पुण्याच्या काही भागांमध्ये >>>>

बारामती लोकसभा मतदारसंघात रासपला मोठा धक्का

बारामती | रासपचे बारामती लोकसभा प्रमुख बापूराव सोलनकर यांनी आपला राजीनामा पक्षाकडे दिला आहे. सोलनकर हे चळवळीतील वजनदार कार्यकर्ते आहेत. पक्षामध्ये अनेक पदाधिकारी काम न >>>>

पिंपरी ते शिवाजीनगर मेट्रो यावर्षी धावणारच- गिरीष बापट

पुणे | या वर्षाअखेर आम्ही पिंपरी ते शिवाजीनगर मार्गावर मेट्रो सुरू करणार आहोत. त्याचे काम नोव्हेंबरमध्ये पूर्ण होईल. यावर्षी पिंपरी ते शिवाजीनगर मेट्रो धावणारच असा >>>>

सुजयला आपल्याला ‘वॉटरमॅन’ म्हणून ओळख द्यायची आहे- देवेंद्र फडणवीस

अहमदनगर | दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांची वॉटर मॅन म्हणून ओळख निर्माण झाली होती. हीच ओळख सुजय विखे पुढे कायम ठेवतील, अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र >>>>

सत्ता नाही ज्यांच्या हाती… ती पवार साहेबांची बारामती- रामदास आठवले

सोलापूर | सत्ता राहिली नाही ज्यांच्या हाती ती आहे पवार साहेबांची बारामती, अशा आशयाची कविता करत केंद्रिय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद >>>>

दानवेंना बोलवा मगच प्रचाराला या; आ. भुमरेंचं भाषण गावकऱ्यांनी पाडलं बंद

जालना | पाणीप्रश्नावर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाबेव दानवे यांच्या मतदारसंघातील 55 गावांतील महिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे दानवे यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहे. लिंबगाव येथे >>>>

युतीच्या सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले; सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र

पुणे | भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली आहे. >>>>

…म्हणून मी मुंडे भगिणींच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे- छत्रपती संभाजीराजे

बी़ड | माझ्या मुलींकडे लक्ष द्या असं गोपीनाथ मुंडेनी सांगितलं होतं. मुंडे साहेबांवरील प्रेमापोटी मी मुंडे बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असं छत्रपती संभाजी राजे >>>>

शरद पवार म्हणाले माढ्यात लढतो…पण जनता म्हणाली सॉरी पवार साहेब- देवेंद्र फडणवीस

सोलापुर | शरद पवार म्हणाले माढ्यात लढतो पण जनता म्हणाली सॉरी पवार साहेब… ओपनिंग बॅट्समन बारावा खेळाडू ठरला, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी राष्टवादी काँग्रेसचे >>>>

माढ्यातील लोकांना ‘मजबूत’ हिंदुस्थान पाहिजे की ‘मजबूर’- नरेंद्र मोदी

सोलापूर | काँग्रेस-राष्ट्रवादीची महामिलावट कधीच देशाला मजबूत सरकार देऊ शकत नाही, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आघाडीवर निशाणा साधला आहे. माढ्यातील लोकांना मजबूत हिंदुस्थान पाहिजे >>>>

सासऱ्यांना विजयी करण्यासाठी सुनबाई जोरात

पुणे | पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. यात त्यांच्या सुनबाई स्वरदा बापट यांनीही प्रचारात पुढाकार घेतल्याचं दिसत आहे. >>>>

म्हातारपणात निवडणूक कशाला लढायची?; गडकरींचा सुशिलकुमार शिंदेंना टोला

सोलापूर | सुशिलकुमार शिंदे माझे चांगले मित्र आहेत. पण म्हातारपणात ते निवडणूक कशाला लढवत आहेत, असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे उमेदवार सुशिलकुमार >>>>

“जनतेने नरेंद्र मोदींना आणखी एक संधी द्यावी”

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांगले निर्णय घेतले आहेत. त्याची फळे दिसायला थोडा वेळ लागेल. त्यामुळे जनतेने नरेंद्र मोदींना आणखी एक संधी द्यावी, असं राज्याचे >>>>