उस्मानाबाद लोकसभेची लढाई दोन घरांमध्ये नाही तर दोन वृत्तींमध्ये- ओमराजे निंबाळकर

उस्मानाबाद | यंदाच्या लोकसभा निवडणुकीची लढाई दोन घरांमध्ये नाही तर दोन वृत्तींमध्ये आहे, असं उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे. मराठवाडा >>>>

दानवेंना बोलवा मगच प्रचाराला या; आ. भुमरेंचं भाषण गावकऱ्यांनी पाडलं बंद

जालना | पाणीप्रश्नावर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाबेव दानवे यांच्या मतदारसंघातील 55 गावांतील महिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे दानवे यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहे. लिंबगाव येथे >>>>

पृथ्वीराज चव्हाण हँग झालेले नेते- अब्दुल सत्तार

औरंगाबाद | माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे हँग झालेले नेते आहेत, असं म्हणत काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांनी टीका केली आहे. ते औरंगाबाद येथे >>>>

राष्ट्रवादी म्हणजे शेण खाणाऱ्यांची अवलाद; उद्धव ठाकरेंची जहरी टीका

परभणी | लोकसभेच्या रणधुमाळीत एकमेकांवरील वाद-प्रतिवादाची धार अधिक धारदार होताना दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका >>>>

“चौकीदार शेतकरी-कामगारांच्या घराबाहेर नाही तर अनिल अंबानींच्या घराबाहेर असतो!”

नांदेड | शेतकऱ्याच्या घरासमोर कधी चौकीदार बघीतला का? कामगारांच्या घरासमोर कधी चौकीदार पाहिला का? चौकीदार हे अनिल अंबानींसारख्या श्रीमंतांच्या घराबाहेर असतात, असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष >>>>

बाकीच्या अफवा, धनुष्यबाण हेच खरे चिन्ह; मुख्यमंत्र्यांनी केला संभ्रम दूर

औरंगाबाद  | काही लोक अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण महायुतीेचे चिन्ह धनुष्यबाण आहे, असं तीन वेळा म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभ्रम दूर केला >>>>

“माझ्या पुतण्याने सगळ्या घराचा कारभार केला तरी मला काही चिंता नाही”

जालना | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील वाद-प्रतिवाद थांबताना दिसत नाहीय. शरद पवारांनी पुन्हा एकदा मोदींना टोला लगावला आहे. ते >>>>

अशोक चव्हाणांची नांदेडकरांना भावनिक साद; ‘तुमच्या सोबतच जगणार तुमच्यासोबतच मरणार’

नांदेड |  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांदेडकरांना भावनिक साद घातली आहे. मी तुमच्या सोबतच जगणार आणि तुमच्यासोबतच मरणार, असं म्हणत त्यांनी भरभरून मतांनी निवडून >>>>

नरेंद्र मोदींनंतर आता उद्धव ठाकरेंनी केलं शरद पवारांना लक्ष्य!

उस्मानाबाद | काँग्रेस सोडली तेव्हा डांबर फासेन पण पुन्हा काँग्रेससोबत जाणार नाही असं पवारांनी म्हटलं होत. पण पवारसाहेब आता काय झालं? असा टोला शिवसेना पक्षप्रमुख >>>>

देशाची राज्यघटना बदलणं चिक्की खाण्याएवढं सोपं नाही; धनंजय मुंडेंचा पंकजांवर निशाणा

बीड |  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली समतेची राज्यघटना बदलणं चिक्की खाण्याएवढं सोपं नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला आहे. >>>>

गोपीनाथ मुंडे यांचा वारसा व विचार धनंजय मुंडे पुढे चालवत आहेत- शरद पवार

बीड | गोपीनाथ मुंडे यांनी अठरापगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन काम करण्याचं राजकारण केलं.  तेच कार्य आता विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे नेटाने पुढे नेण्याचं >>>>

“कुलभूषण जाधवांना सोडवून आणा आणि मग 56 इंचाची छाती दाखवा”

बीड | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांच्यातील आरोप-प्रत्यारोप थांबताना दिसत नाहीय. शरद पवारांनी पुन्हा एकदा मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. ते आष्टी येथील >>>>

आघाडीकडून भुुजबळांनी सांगितली पंतप्रधानपदासाठी ‘ही’ पाच नाव

जळगाव | शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान पदासाठी उमेदवार जाहिर करा असं आव्हान आघाडीला केलं होतं. त्याच आव्हानाला राष्ट्रवादी काँग्रसचे नेेते छगन भुजबळांनी उत्तर >>>>

दगदग करु नका; पक्षाचा रावसाहेब दानवेंचा आरामाचा सल्ला?

औरंगाबाद |  रावसाहेब दानवे गेल्या दहा दिवसांपासून आजाराने हैरान आहेत. त्यांचा आजार अधिक बळावू नये म्हणून पक्षाने त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला असल्याचं कळतंय. ऐन >>>>

शरद पवार मनाने हरले आहेत; देवेंद्र फडणवीसांचा टोला

पाथरी | शरद पवारांचं मन मोदी लाटेसमोर हरलं आहे आणि हरलेल्या मनाने कोणीही जिंकू शकत नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष >>>>

पहिली ‘राज’गर्जना आज नांदेडमध्ये होणार

नांदेड | मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या पहिल्या सभेसाठी नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. राज ठाकरेंच्या महाराष्ट्रात एकूण दहा सभा होणार आहेत. राज ठाकरेंची पहिली >>>>

शांतीगिरी महाराजांचा रावसाहेब दानवेंच्या जावयाला पाठिंबा

औरंगाबाद | महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांनी अखेर औरंगाबादमध्ये अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा दिला आहे. वेरूळच्या मठात भक्त परिवाराने याबाबत घोषणा केली. हर्षवर्धन जाधव >>>>

मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले 10 लाख रूपये प्रकाश आंबेडकरांना दिले!

लातूर | लातूरमधील सुशील चीकटेंनी मुलीच्या लग्नासाठी जमवलेले दहा लाख रूपये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना आर्थिक मदत म्हणून दिले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचे >>>>

तुमच्या पणजोबा, आजीने गरिबी हटवली नाही, तुम्ही काय हटवणार- देवेंद्र फडणवीस

10/04/2019 0

लातूर | तुमच्या पणजोबाने, आजीने गरिबी हटावचा नारा दिला होतो. पण गरिबी हटली नाही. आता तुम्ही काय हटवणार, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस >>>>

राष्ट्रवादीचा नवरदेव सजून बसलाय पण वऱ्हाडी आहेत कुठं…?- पंकजा मुंडे

09/04/2019 0

बीड | लग्नघटिका जवळ आलीय… बॅन्डबाजा वाजतोय… राष्ट्रवादीचा नवरदेव सजून बसलाय पण वऱ्हाडी आहेत कुठं? असं म्हणत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला >>>>

शरदराव… तुम्ही तिकडं शोभत नाही; नरेंद्र मोदींचा पवारांना टोला

09/04/2019 0

औसा | शरद पवार फुटीरतावादी लोकांसोबत उभे आहेत. तुम्ही अशा लोकांसोबत आहात हे तुम्हाला शोभतं का…? अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष >>>>

…तेव्हाच खरा प्रकार समोर येईल- धनंजय मुंडे

09/04/2019 0

हिंगोली | चिक्की व मोबाईल गैरव्यवहार झाल्याप्रकरणाची चौकशी समिती माझ्या अध्यक्षतेखाली नियुक्त करावी. तेव्हाच खरा प्रकार समोर येईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे म्हणाले >>>>

तोडपाणी करणारे नेते मुंडे साहेबांचे वारसदार असू शकत नाहीत- पंकजा मुंडे

07/04/2019 0

परभणी | तोडपाणी करणारे नेते गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार असूच शकत नाहीत, असा टोला ग्रामविकास व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना लगावला >>>>

पाणीटंचाईचा बळी; पाणी काढताना विहिरीत पडून विद्यार्थिनीचा मृत्यू

07/04/2019 0

जालना | पाणी काढताना विहिरीत पडून 17 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. दीपाली विष्णू शिंदे अस मृत मुलीचं नाव असून भोकरदन तालुक्यातील >>>>

धनंजय मुंडेंवर 420 चा गुन्हा दाखल; पंकजा मुंडेंचा गंभीर आरोप

07/04/2019 0

बीड | धनंजय मुंडे यांच्यावर 420 चा गुन्हा दाखल आहे, असा गंभीर आरोप ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे. त्या बीडमधील सभेत बोलत होत्या. >>>>

प्रीतम मुंडेंच्या विजयाची गुढी उभारा; जयदत्त क्षीरसागरांचे आवाहन

06/04/2019 0

बीड | मोदींसारखं खंबीर नेतृत्व पुन्हा यावं यासाठी बीडमधील भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या विजयाची गुढी उभारा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळातील उपनेते जयदत्त क्षीरसागर >>>>

आमची सत्ता आल्यास जुन्या नोटा बदलून देऊ; प्रकाश आंबेडकरांचं आश्वासन

04/04/2019 0

नांदेड | आमचं सरकार सत्तेत आलं तर जुन्या नोटा बदलून देऊ, असं आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिलं आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव >>>>

उद्या रावसाहेब दानवेंचं शक्तीप्रदर्शन; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भरणार अर्ज

01/04/2019 0

जालना | जालना लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी 11 वाजता ते आपला अर्ज >>>>

जालना पॅटर्न!!! लगीन घटिका समीप आली असताना नवरदेवाने भरला लोकसभेचा अर्ज

28/03/2019 0

जालना |  लगीन घटिका समीप आली असताना जालन्यातल्या एका नवरदेवाने लोकसभेचा अर्ज भरून रावसाहेब दानवेंच्या विरोधात दंड थोपटलेत. सुदाम इंगोले असं त्यांचं नाव असून ते >>>>

परभणीतला मोठा शिवसेना नेता राष्ट्रवादीच्या जाळ्यात!

26/03/2019 0

परभणी |  परभणी शिवसेनेचे माजी जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ. शिवाजी दळणर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. दळणरांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने परभणी >>>>

नाक पुसता येत नव्हतं तेव्हा अध्यक्ष केलं; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर घणाघात

26/03/2019 0

बीड | नाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं. जिल्हा परिषद लढवली तर सामान्य कार्यकर्त्यांनाही पळताभुई केली. अशी घणाघाती टीका पंकजा मुंडे यांनी >>>>

राज्याचं नेतृत्व करतो, असं म्हणणारे मागच्या दाराने येतात- पंकजा मुंडे

26/03/2019 0

बीड | राज्याचं नेतृत्व करतो असं म्हणणारे मागच्या दाराने येतात. स्वत: मात्र निवडणूक लढवत नाहीत, इतरांना पुढे करतात. असं म्हणत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी धनंजय >>>>

चेहऱ्यावर तलवारीने वार करुन राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या

25/03/2019 0

बीड | राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना परळी येथे घडली आहे. उड्डाणपुलाखाली पांडुरंग गायकवाड यांची तलवारीने वार करून हत्या करण्यात आली. >>>>

समीर दुधगावकर यांचा भाजप प्रवेश निश्चित

21/03/2019 0

परभणी | राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील मोठे नेते अ‌ॅड. गणेशराव दुधगावकर यांचे चिरंजीव समीर दुधगावकर यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. मुंबईत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस >>>>

राष्ट्रवादीचे आमदार म्हणतात, शिवसेना भाजपविरूद्ध सक्षम उमेदवारच नाही

19/03/2019 0

परभणी |  शिवसेना भाजपविरूद्ध सक्षम उमेदवारच नाही, अशी कबुली राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी दिली आहे. परभणी लोकसभा राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकरांच्या प्रचारसभेत बोलताना त्यांनी >>>>

…मात्र आम्ही मनाने कधीच दूर नव्हतो- देवेंद्र फडणवीस

17/03/2019 0

औरंगाबाद | मध्यंतरी आम्ही जरा वेगळे झालो होतो, मात्र आम्ही मनाने कधीच दूर नव्हतो, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजप युतीची >>>>

बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्यासोबत काम करणार नाही; विनायक मेटे यांची भूमिका

16/03/2019 0

बीड | पंकजा मुंडेंकडून कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्यासोबत काम करणार नाही, अशी भूमिका शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी घेतली आहे. >>>>

खोतकरांच्या घरी शिवसैनिकांचे ठिय्या आंदोलन; दानवेंविरोधात निवडणूक लढवण्याची मागणी

12/03/2019 0

जालना | राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या घरी शिवसैनिकांचे ठिय्या आंदोलन सुरु आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची मागणी कार्यकर्ते करत आहेत. जालन्याची >>>>

“एक बार पंकजा मुंडेने कमिटमेंट कर दी तो, दोबारा किसी की नहीं सुनती”

11/03/2019 0

बीड | ‘एक बार पंकजाने कमिटमेंट कर दी तो, दोबारा किसी की नहीं सुनती…’ असं भाजपच्या नेत्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड येथे >>>>

मोदी पुन्हा पंतप्रधान होतील का? नारायण राणे म्हणतात, सांगता येत नाही…!

09/03/2019 0

औरंगाबाद |  केंद्रात भाजपला 200 जागा मिळतील. पण पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदी होतील का? हे काही सांगता येत नाही, असं महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि >>>>

रावसाहेब दानवेंना शिष्य म्हणायची लाज वाटते- पुंडलिक दानवे

08/03/2019 Thodkyaat 0

जालना |  रावसाहेब दानवेंना शिष्य म्हणायची लाज वाटते, असं वक्तव्य जालन्यातील ज्येष्ठ नेते पुंडलिक दानवे यांनी केलं आहे. पुंडलिक दानवे हे जालन्याचे माजी खासदार आहेत.  >>>>

काॅपी नाही तर चक्क लव्ह लेटर सापडलं, दहावीच्या परीक्षेदरम्यान घडला हा प्रकार

06/03/2019 0

औरंगाबाद | दहावीच्या परिक्षा चालू असताना एक भन्नाट किस्सा घडला आहे. भरारी पथकाला एका दहावीच्या विद्यार्थ्याच्या खिशात चक्क ‘लव्ह लेटर’ सापडलं आहे.  औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील >>>>

रावसाहेब दानवे आणि माझ्यात अद्याप मनोमिलन नाही- अर्जुन खोतकर

05/03/2019 0

जालना | रावसाहेब दानवे आणि माझ्यात अद्याप मनोमिलन नाही, असं म्हणत शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी आपण आणखीही लोकसभा लढण्याच्या मूडमध्ये आहोत… असेच संकेत दिलेत. >>>>

शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंच्या कार्यक्रमांवर भाजपचा बहिष्कार

05/03/2019 0

औरंगाबाद | जालन्यातील भाजप-शिवसेनामधला वाद सर्वज्ञात असताना आता औरंगाबादमध्येही भाजप-शिवसेनेमध्ये धुसफूस असल्याचं समोर आलं आहे. शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे औरंगाबाद जिल्हा परिषदेत काँग्रेससोबत युतीमध्ये आहेत. >>>>

मला मतदान दिलं तरच मोदी पुन्हा पंतप्रधान होतील- रावसाहेब दानवे

01/03/2019 0

जालना |  मला मतदान दिलं तरच मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. विरोधकांचं भाजपसोबत जमतं तेव्हा आम्ही जातीयवादी >>>>

‘नाडीवाले, पुडीवाले बाबा’ म्हणत नेटकऱ्यांनी उडवली खासदाराची खिल्ली

25/02/2019 0

औरंगाबाद | जप करा आणि बरे व्हा, असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या खासदार चंद्रकांत खैरे यांची नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली आहे. फेसबुक, व्ह़ॉट्स अ‌ॅपवर >>>>

“वाटतं सोडून द्यावी खासदारकी आणि 6 महिने काश्मीरला जाऊन राहावं”

24/02/2019 0

औरंगाबाद | वाटतं सोडून द्यावी खासदारकी, कपडे बांधावेत आणि 6 महिने काश्मीरला जाऊन राहावं, की काय प्रॉब्लेम आहे सांग… आपण सगळे बसू, प्रेमाने मार्ग काढू, असं >>>>

1 मार्चला अर्जुन खोतकर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

24/02/2019 0

जालना | जालना लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांना उमेदवारी देण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली वाढत आहेत. त्यामुळे 1 मार्चला खोतकर काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची >>>>

मी आमदार होतो तेव्हा तुम्ही शाळेत शिकत होता- छगन भुजबळ

24/02/2019 0

बीड | मी काय बोलायचं ते तुमच्याकडून शिकू का. मी जेव्हा मुंबईचा महापौर, आमदार होतो तेव्हा तुम्ही शाळेत शिकत होता, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते >>>>

एवढं का मनावर घेता?; भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना संयमी प्रत्युत्तर

23/02/2019 0

बीड | नकलाकाराचं एवढं मनावर का घेता? हसून सोडून द्यायला हवं होतं, असं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. >>>>