विधानपरिषदेला मिळाल्या पहिल्या महिला उपसभापती; नीलम गोऱ्हेंची बिनविरोध निवड

मुंबई | शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापती पदी बिनविरोध निवड झाली आहे. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांचा कार्यकाळ जुलै 2018 ला संपुष्टात आल्यानंतर >>>>

मुख्यमंत्र्यांना वाटतं मी विरोधी पक्षात तर जाणार नाही ना? पण… – एकनाथ खडसे

 मुंबई | भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे आणि विरोधी पक्षांतील नेत्यांच्या जवळीकतेच्या चर्चा सातत्याने राजकीय वर्तुळात होत असतात. आजही त्याचा प्रत्यय विधानसभेत आला. मुख्यमंत्र्यांना वाटतं >>>>

शरद सातबारा मिळव, अजित धरण भर, छगन सदन लूट; भाजपचं राष्ट्रवादीला प्रत्युत्तर

मुंबई | भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये बालभारतीच्या संख्यावाचनाच्या मुद्यावरून चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. शरद सातबारा मिळव, अजित धरण भर, छगन सदन लूट,  अशा शब्दात भाजपने राष्ट्रवादीवर >>>>

“उद्धवजी आम्हा शेतकऱ्यांना इतकंही भोळं समजू नका…”

मुंबई |  शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आक्रमक झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे. उद्धवजी आम्हा शेतकऱ्यांना इतकही भोळं >>>>

पुढचा मुख्यमंत्री काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा आघाडीचाच; धनंजय मुंडेंचा विश्वास

मुंबई |  महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला ज्यांनी लुबाडलं त्यांनी आता ठरवलंय, भाजप-शिवसेनेला आता घरी बसवायचं. पुढचा मुख्यमंत्री भाजप-शिवसेनेचा नाही तर काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा आघाडीचाच असणार, असा >>>>

पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते आम्हाला धमक्या देतात; काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

मुंबई |  सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर टीका करणाऱ्यांना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक धमक्या देत आहेत, असा आरोप करत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी त्या संबंधीची >>>>

आर. आर. आबांच्या पत्नीने त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत विधानसभेत मांडले शेतकरी अन् जनावरांचे प्रश्न

मुंबई |  राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील हे संपूर्ण महाराष्ट्राला एक संवेदनशील नेते म्हणून परिचित आहेत. आता त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नी सुमन पाटील यांनी त्यांच्याच >>>>

विनोद तावडे म्हणतात, धर्माच्या आधारे आरक्षण देता येणार नाही…

मुंबई |  मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शुक्रवारी विधान परिषदेत काही काळ गोंधळ पाहायला मिळाला. मुस्लिम आरक्षणाची आग्रही मागणी विरोधकांनी केली. त्यावर विनोद तावडे यांनी भाष्य >>>>

पीकविमा कंपन्यांनी धंदा मांडून ठेवलाय; शेतकऱी प्रश्नावरून बच्चू कडू गरजले

मुंबई | शेतकऱ्यांच्या नावाखाली पीकविमा कंपन्यांनी धंदा मांडून ठेवलाय. कंपन्यांना नफा मिळावा म्हणून अधिकारी मॅनेज केले जात आहेत, अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी केली >>>>

मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शहांशी बोललो आहे, दुसऱ्यांनी नाक खुपसू नये- उद्धव ठाकरे

मुंबई | मुख्यमंत्रीपदावरून शिवसेनेत आणि भाजपामध्ये शाब्दिक चकमकी पाहायला मिळत आहेत. याच मुद्द्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला चांगलंच सुनावलं आहे, मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शहांशी >>>>

या तारखेच्या दरम्यान विधानसभा निवडणूक होईल; चंद्रकांत पाटलांचा अंदाज

मुंबई |  येऊ घातलेली महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक 15 ते 20 ऑक्टोबर या दरम्यान होईल, असा अंदाज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. आगामी विधानसभा >>>>

शरद पवार साहेब अतुलनीय शक्ती; माझे जीव की प्राण- जितेंद्र आव्हाड

मुंबई |  शरद पवार अतुलनीय शक्ती आहे. महाराष्ट्राचं ग्रामीण अर्थकारण, ग्रामीण अर्थव्यवस्था, शेती, शेतमजूर या सगळ्या गोष्टी शरद पवारांएवढ्या कुणाला कळणार??, अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार >>>>

…म्हणून तिकीट काऊंटरवरील कर्मचाऱ्याला महिलेकडून बेदम मारहाण

मुंबई | मोबाईल चोरल्याचा आरोप करत एका महिलेने तिकीट काऊंटरवरील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आहे. यासर्व प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मारहाण करणाऱ्या >>>>

युतीची सत्ता आली तर पुढचा मुख्यमंत्री कुणाचा?? गिरीश महाजन म्हणतात…

मुंबई |  मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना भाजपात विधानसभा निवडणुका व्हायच्या अगोदरच कुरबुरी चालू झाल्या आहेत. अशातच भाजपने नेेते आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्रीपदावर भाष्य केलं आहे. >>>>

विधानसभेला लोकसभेपेक्षा मोठा विजय मिळणार; रावसाहेब दानवेंचा दावा

मुंबई | विधानसभा निवडणुकीला भाजप-शिवसेना एकत्र निवडणूक लढणार आहे. लोकसभेपेक्षाही मोठा विजय मिळवणार आहोत, असा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर >>>>

कठीण प्रसंगात आत्महत्या करू नका; कृषीमंत्र्यांनी केलं शेतकऱ्यांना आवाहन

मुंबई | कठीण प्रसंगात आत्महत्या करू नका, असं आवाहन कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केलं आहे. दुष्काळाच्या संकटाला आपण सगळ्यांनी मिळून एकत्रपणे सामोरं गेलं >>>>

राम्या पोरी पळव, पंकु चिक्की घे; राष्ट्रवादीचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई | राम्या पोरी पळव, पंकु चिक्की घे, दाजी साल्या म्हण, नितीन टोल भर, विनोद जोक मार, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला आहे. >>>>

वंचित बहुजन आघाडीची मोठी घोषणा, विधानसभा स्वबळावरच लढणार!

मुंबई | विधानसभेसाठी आम्ही कोणाच्याही संपर्कात नसून विधानसभेच्या 288 जागा लढवण्याची आमची तयारी आहे, असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. ते मुंबईमध्ये >>>>

सर्वांना मोफत शिक्षण देणं शक्य नाही- गिरीश महाजन

मुंबई | भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेत सर्व आरक्षण रद्द करून विद्यार्थ्यांना पदवी पर्यंतचं शिक्षण मोफत देण्याची मागणी केली आहे. यावरच भाजपचे >>>>

वडेट्टीवारांनी पोलिसांचा बाप काढल्याने विधानसभा तापली

मुंबई | आझाद मैदानावरील आंदोलनकर्त्या शिक्षकांना पोलिसांनी दिलेल्या वागणुकीवर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार चांगलेच आक्रमक झाले. यानंतर त्यांनी पोलिसांचा बाप काढल्याने विधानसभेतील वातावरण तापलं होतं. >>>>

कट्टर शिवसैनिकांचा सन्मान; 1 लाख जणांना शिवसेना देणार ही जबाबदारी

मुंबई | शिवसेनेमध्ये असलेल्या कट्टर शिवसैनिकांचा आता सन्मान होणार आहे. एक दोन नव्हे तर तब्बल १ लाख शिवसैनिकांना शाखा प्रमुख म्हणून नेमण्यात येणार आहे. ‘माझा >>>>

राज ठाकरेंनी स्वत:हून बोलवून माझं कौतुक केलं- केतकी चितळे

मुंबई | राज ठाकरेंनी स्वत:हून मला बोलवले आणि माझ्या धाडसाचे कौतुक केले, असं सोशल मीडियावर ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देणारी अभिनेत्री केतकी चितळेने सांगितलं आहे. केतकी >>>>

मनसेने ‘या’ कारणासाठी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

मुंबई | महाराष्ट्रात मराठी सक्तीचीच आहे हे महाराष्ट्राला सांगितल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन आणि आभार, अशा शब्दात मनसे नेते अनिल शिदोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले >>>>

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी

मुंबई | पदव्यूत्तर वैद्यकिय शिक्षणात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पीजी मेडिकल मराठा आरक्षण विधेयक गुरूवारी विधानसभेत बहुमताने मंजूर करण्यात आलं आहे. 30 नोव्हेंबर 2018 रोजी >>>>

छगन कमळ बघ, शरद गवत आण; मुख्यमंत्र्यांचं अजित पवारांना जशास तसं उत्तर

मुंबई | बालभारती पुस्तकातील संख्यावाचनाच्या वादावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. छगन कमळ बघ, शरद गवत आण असे >>>>

निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; भरणार एवढी पदं

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. विविध विभागांमध्ये दीड लाख पदं भरणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. >>>>

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींच्या नावाने सात-बारा; शासनाचा निर्णय

मुंबई | शेतीचा सात-बारा उतारा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींच्या नावावर करणे, हा महत्वपूर्ण निर्णय शासनने जारी करण्यात आला आहे. पंतप्रधान योजनेत महिलांना प्राधान्य देणे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये या >>>>

‘या’ अभिनेत्रीवर हल्ला; मुख्यमंत्र्यांनी दिले कठोर कारवाईचे आदेश

मुंबई | अभिनेत्री माही गिल आणि अनेक कलाकारावर शूटींगदरम्यान हल्ला झाला होता. या प्रकरणी 8 पैकी 5 आरोपींना अटक करण्यात आली असून 24 जूनपर्यंत पोलीस >>>>

सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक; मुख्यमंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई | राज्यातील सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी शिकवणं अनिवार्य आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केली आहे. काही शाळा याचं पालन करत नसल्याने >>>>

कोणीही उठतंय धरणातून पाणी सोडतंय, कसलंही नियोजन नाही- अजित पवार

मुंबई | पाण्याच्या नियोजनाचा इतका सावळा गोंधळ सुरु आहे की, कोणीही उठतंय धरणातून पाणी सोडतंय, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी विधीमंडळात सरकारवर निशाणा साधला >>>>

मनसेच्या ‘या’ डॅशिंग नेत्याला पुजारी टोळीकडून जिवे मारण्याची धमकी!

मुंबई | मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना गँगस्टर सुरेश पुजारी टोळीकडून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथकाने मुंबईतून संदेश >>>>

‘बिग बॉस’मधून ‘या’ सदस्याला हाकला; माजी नगरसेविकेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई | ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून आभिजित बिचकुले यांना हाकला अशी मागणी भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे. अभिजित बिचुकलेंनी >>>>

मुख्यमंत्रिपदाची जागा पुढची 5 वर्ष रिकामी नाही; भाजपचा शिवसेनेला टोमणा

मुंबई | मुख्यमंत्रिपदाची जागा पुढची 5 वर्ष रिकामी नाही, असा टोमणा भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा करणाऱ्या शिवसेनेला मारला आहे. शिवसेनेनं वर्धापन दिनानिमित्त >>>>

अजित पवारांनी फडणवीस सरकारला घातलं गणित!

मुंबई | बालभारतीने संख्यावाचनात नवी पद्धत आणली आहे. आता ‘बत्तीस’ ऐवजी ‘तीन दोन’ असं म्हणायचं असं पुस्तकात दिलं आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत अजित पवारांनी >>>>

वर्षभरात MBBS च्या दोन हजार जागा वाढणार- गिरीश महाजन

मुंबई | राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढवा अशी मागणी केंद्र सरकारकडे केली असून ती लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. यानंतर वर्षभरात एमबीबीएसच्या दोन हजार जागा >>>>

युती सरकारच्या काळात कुपोषणाचे जास्त बळी; एकनाथ खडसेंचा घरचा आहेर

मुंबई |  भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. युती सरकारच्या काळात कुपोषणाचे सर्वाधिक बळी गेल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे. >>>>

26/11 आणि पुलवामा हल्ल्याला संघ जबाबदार; या गायिकेचा खळबळजनक आरोप

मुंबई | मुंबईमधील 26/11 च्या हल्ल्यासह पुलवामा हल्ल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार आहे, असा आरोप गायिका हार्ड कौरने केला आहे. गोडसेंनी गांधीजींची हत्या केल्यानंतर सरदार पटेलांनी >>>>

भाजप-शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादीची रणनिती; बैठकीत झाली चर्चा

मुंबई | अधिवेशनाच्या काळात फडणवीस सरकारला विविध मुद्द्यांवर घेरण्यासाठी विरोधक तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी >>>>

नवणीत राणांविरोधात भाजप आक्रमक; पाठवणार ‘जय श्रीराम’चे 500 पोस्टकार्ड

मुंबई | भाजपकडून अमरावतीच्या खासदार नवणीत राणांचा निषेध करण्यात आला आहे. संसदेत सत्ताधाऱ्यांकडून जय श्रीरामच्या घोषण दिल्याने नवणीत राणांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली होती. >>>>

शिवसेनेच्या वर्धापनदिनी मुख्यमंत्री फडणवीस असणार प्रमुख पाहुणे!

मुंबई | शिवसेनेचा आज 53 वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त मुंबईमध्ये वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी >>>>

पुढच्या वर्षी मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश

मुंबई | शिवसेनेच्या पुढच्या वर्षीच्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री विराजमान असेल. त्यामुळे आता कामाला लागा, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना आदेश दिले >>>>

बदललेल्या नियमानुसार फडणवीसांना आता ‘फडण दोन शून्य’ म्हटलं जाईल; मनसेची टीका

मुंबई | अगोदर ‘फडणवीस’ असं म्हटलं जायचं पण आता झालेल्या गणिताच्या बदलानुसार फडणवीसांना ‘फडण दोन शून्य’ असं म्हटलं जाईल, अशी बोचरी टीका मनसे नेते संदिप >>>>

सरपंचांच्या मानधनामध्ये लक्षणीय वाढ

मुंबई | सरपंचांच्या मानधनामध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी >>>>

धनंजय मुंडे अज्ञानी.. म्हणून तर त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला; चंद्रकांत पाटलांची टीका

मुंबई |  अधिवेशनात अर्थसंकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. >>>>

निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारचं तरूणांना मोठं आश्वासन

मुंबई | पोलीस दलाचे सक्षमीकरण करण्यासाठी 4 हजार 649 पदे यावर्षी भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. सरकारच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली आहे. >>>>

अभिनेता संजय दत्तचा पहिला मराठी सिनेमा, पाहा टिझर

मुंबई | अभिनेता संजय दत्त यांनी स्वत: निर्मिती केलेला पहिला मराठी चित्रपट ‘बाबा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संजय दत्त यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर >>>>

विधानसभेत अजित पवार भडकले; मुख्यमंत्र्यांचं अतिशय सायलेंट उत्तर

मुंबई |   राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आज विधानसभेत चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. मंत्र्यांना मागे बसवलंय… त्यांना पुढं बसवा… ही काय पद्धत झाली काय?? अशा शब्दात >>>>

मुनगंटीवार आणि केसरकरांच्या पेटाऱ्यात दडलंय काय?? आज राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होणार

मुंबई | आज (मंगळवार) दुपारी दोन वाजता राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला जाईल. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर विधान परिषदेत अर्थसंकल्प >>>>

मी पाक क्रिकेट संघाची आई नाही; सानिया आणि वीणा मलिकची ट्वीटरवर जुंपली

मुंबई | मी पाक क्रिकेट संघाची आई नाही किंवा आहारतज्ञ देखील नाही, अशा शब्दांत भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकला सडेतोड उत्तर >>>>

जुन्या विनोदाने शिक्षणाची घाण केली; बच्चू कडूंचा तावडेंवर हल्लाबोल

मुंबई |  अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. जुन्या विनोदाने शिक्षणाची घाण केली आहे, अशा शब्दात त्यांनी >>>>