प्रकाश आंबेडकरांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणं वृद्धास पडलं महागात

अमरावती | प्रकाश आंबेडकरांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एका वृध्दास चप्पल आणि बुटाने बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. भाई रजनीकांत >>>>

…म्हणून मी मुंडे भगिणींच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे- छत्रपती संभाजीराजे

बी़ड | माझ्या मुलींकडे लक्ष द्या असं गोपीनाथ मुंडेनी सांगितलं होतं. मुंडे साहेबांवरील प्रेमापोटी मी मुंडे बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असं छत्रपती संभाजी राजे >>>>

दत्तक मुलीने प्रियकराच्या मदतीने आई बापाचा गळा घोटला

नागपूर | नागपूरमध्ये वृद्ध दांपत्याची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला होता. कोट्यवधींची मालमत्ता हडपण्याच्या हेतूने  त्याच दांपत्याच्या दत्तक मुलीने हत्या केली असल्याचं धक्कादायक सत्य समोर >>>>

अडसूळांनी बाळासाहेबांची शिवसेना संपवून ‘अडसूळसेना’ निर्माण केली; नवनीत राणांचा हल्लाबोल

अमरावती |  आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना संपवून काही लोकांचे जीव घेतले. खरं म्हणजे अडसूळांचा आणि अमरावातीचा काहीही संबंध नाही. त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना संपवून ‘अडसूळसेना’ निर्माण >>>>

“हेलिकाॅप्टरने फिरण्याइतका पैसा प्रकाश आंबेडकरांना मिळतो कुठून?”

अकोला | वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हेलिकाॅप्टरमधून फिरतात. त्यासाठी त्यांच्याकडे एवढा पैसा येतो कोठून, असा सवाल करत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी निशाणा >>>>

अमरावतीत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे!

अमरावती | अमरावती जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवले आहे. मु्ख्यमंत्री म्हणाले होते की ग्रामीण >>>>

राहुल गांधींना चाबकाचे फटके द्या, तेव्हाच त्यांना सावरकर कळतील- उद्धव ठाकरे

हिंगोली | राहुल गांधींना चाबकाचे फटके द्या. अंदमानाच्या ज्या कोठडीत सावरकर होते तिथे त्यांना चोविस तास ठेवा. त्या शिवाय राहुल गांधींना सावरकर कळणार नाहीत, अशा >>>>

56 काय 156 पक्ष जरी एकत्र आलात तरी भगवा फडकणारच- उद्धव ठाकरे

09/04/2019 0

यवतमाळ | तुम्ही 56 काय 156 पक्ष जरी एकत्र आलात ना तरी भगवा फडकणारच, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. ते >>>>

भाजपच्या सभेत तरूणाने विकासाबद्दल विचारला प्रश्न; खावी लागली जेलची हवा

08/04/2019 0

वर्धा | भाजपच्या प्रचारसभेत एका तरूणाने विकासासंदर्भात प्रश्न विचारल्यामुळे त्या तरूणाला जेलची हवा खावी लागलीय. वर्ध्यामध्ये झालेल्या भाजपच्या प्रचारसभेत हा प्रसंग पहायला मिळाला. मतदारसंघाचा कोणता >>>>

पाडव्याला 24 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या; वडिलांनीही केलीय आत्महत्या

07/04/2019 0

नागपूर | एकीकडे गुढी पाडव्याची धामधूम असताना राळेगाव तालुक्यातील वडगाव या गावातील 24 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. श्रीजीत विलासराव हाते असं या >>>>

गडकरींना नागपुरातून हरण्याची भीती वाटल्यानेच त्यांनी ‘हा’ निर्णय घेतला- नाना पटोले

07/04/2019 0

नागपूर | नितीन गडकरींना नागपुरमधून निवडणूक हरण्याची भीती वाटत आहे, त्यामुळे ते इंदौरमधून निवडणूक लढवणार आहेत, असं वक्तव्य काँग्रेसचे नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नाना पटोले >>>>

निवडणूक जिंकायची असेल तर तडजोडी कराव्या लागतात- नितीन गडकरी

07/04/2019 0

नागपुर |  भाजपच्या इनकमिंगवर सातत्याने बोललं जातं. पण निवडणूक जिंकायची असेल तर तडजोडी कराव्या लागतात, असं मत नितीन गडकरींनी व्यक्त केलं आहे. ते ‘एबीपी माझा’च्या >>>>

‘…म्हणून शिवसैनिकांनी भर प्रचार रॅलीतच ‘चौकीदार चोर है’ च्या जोरदार घोषणा दिल्या!’

07/04/2019 0

यवतमाळ | यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळी यांच्या प्रचार रॅलीत शिवसैनिकांनी चौकीदार चोर है’… च्या जोरदार घोषणा दिल्या. यावेळी शिवसेना कार्यकर्ते आपली भाजपबरोबर >>>>

EVM आणि VVPAT मध्ये घोळ होऊ नये यासाठी नाना पटोलेंची हायकोर्टात याचिका

06/04/2019 0

नागपुर | ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमध्ये घोळ होऊ नये यासाठी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याची नाना >>>>

नरेंद्र मोदींचं वय होत आलं आहे- राहुल गांधी

05/04/2019 0

नागपूर | मोदींना पाचच वर्षांत सर्व संपवायचं आहे. त्यांचं वय होत आलं आहे. पण माझ्याकडे भरपूर वेळ आहे, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं >>>>

पहले लढे थे गोरोंसे, अब लडेंगे चोरोंसे- छगन भुजबळ

05/04/2019 0

नागपूर | काँग्रेस लढ रही जोरोसे, पहले लढे ते गोरोंसे, अब लडेंगे चोरोंसे, अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजप सरकारवर जोरदार >>>>

सत्ता आल्यास महाराष्ट्रातही शेतकरी कर्जमाफी करु; राहुल गांधींचं आश्वासन

05/04/2019 0

नागपुर | महाराष्ट्रात सत्ता आल्यानंतर आम्ही शेतकरी कर्जमाफी करू, असं आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलं आहे. नागपुरमध्ये पार पडलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. >>>>

मोदी खरंच चहा विकायचे का?; त्यांचे भाऊ म्हणतात…

04/04/2019 0

नागपूर | मोदी खरंच चहा विकायचे का? हा प्रश्न वारंवार काँग्रेसकडून विचारण्यात येतो. मोदींचे भाऊ सोमाभाई मोदी यांनी टिव्ही 9 ला दिलेल्या मुलाखतीमध्ये याचं उत्तर >>>>

मोदींच्या सभेला येण्यासाठी दीडशे रूपये मिळाल्याचा महिलांचा दावा

04/04/2019 0

गोंदिया | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारसभेला येण्यासाठी दीडशे रुपये मिळाल्याचा खुलासा काही महिलांनी केला आहे. ‘लोकसत्ता’ने यासंदर्भातील व्हीडिओ प्रसारित केला आहे.  सभेसाठी व्हीआयपी पासेस छापण्यात >>>>

तिहार जेलच्या त्या कैद्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडाली- नरेंद्र मोदी

04/04/2019 0

गोंदिया | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. तिहार जेलमध्ये असलेल्या कैद्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडाली आहे, असा गौप्यस्फोट मोदींनी केला >>>>

सत्ता पाहिजे असेल तर माझ्याकडे या- रामदास आठवले

03/04/2019 0

चंद्रपुर | वंचितांना सत्ता पाहिजे असेल तर माझ्याकडे या नको असेल तर जिथे आहेत तिथेच रहा, असं रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. देशात >>>>

“गरीबी हटवणे राहुल यांच्या पणजोबा, आजीला जमलं नाही, ते त्यांना काय जमणार?”

03/04/2019 0

चंद्रपूर |  राहुल गांधी यांच्या पणजोबा, आजी, वडिल, आई या सर्वांना गरीबी हटवता आली नाही. तेव्हा राहुल गांधी कसे काय गरीबी हटवतील, अशी टीका मुख्यमंत्री >>>>

काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने- मुख्यमंत्री फडणवीस

02/04/2019 0

नागपुर |  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आज पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यावर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवायला सुरूवात केलीय. काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे मुंगेरीलाल के >>>>

संविधान बदलणे हे नवरा बदलण्याइतकं सोपं नाही, जयदीप कवाडेंचं वादग्रस्त वक्तव्य

02/04/2019 0

नागपूर | संविधान बदलणे हे नवरा बदलण्याइतकं सोपं नाही, असं वादग्रस्त वक्तव्य जयदीप कवाडे यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना उद्धेशून केलं आहे. काँग्रेसचे नागपूरचे >>>>

पत्नी पळून गेल्याने मुलींना गळफास लावलेले फोटो पत्नीला पाठवून पतीने केली आत्महत्या

02/04/2019 0

चंद्रपूर | चंद्रपूरमध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने पतीने चिमुकल्या 2 मुलींना गळफास लावून स्वतः आत्महत्या केली आहे. बल्लारपुर इथे >>>>

हिंदू कधीही दहशतवादी होऊ शकत नाही; काँग्रेसने अपप्रचार केला- नरेंद्र मोदी

01/04/2019 0

वर्धा | काँग्रेसने हिंदू दहशतवाद हा शब्द वापरुन देशातील जनतेचा अपमान केला आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदूत्वाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला >>>>

पंतप्रधान मोदींच्या झंझावाती भाषणातील सर्व मुद्दे एकाच ठिकाणी

01/04/2019 0

वर्धा | लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रामधील पहिली सभा वर्ध्यामध्ये सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार कुटुंबीयांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. -वर्ध्यातून >>>>

मोदी आज वर्ध्याला येणार पण गांधींजींच्या सेवाग्रामला नाही जाणार…! भाजपची आज पहिली सभा

01/04/2019 0

वर्धा |  पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज विदर्भातल्या वर्धा येथे जाहीर सभा होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते आज महाराष्ट्रात येतायत. मोदी वर्ध्यात येणार असले >>>>

माझी विकासकामं देशातचं नाही तर देशाबाहेरही- नितीन गडकरी

01/04/2019 0

नागपूर | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी होम ग्राउंडवरून प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे. यावेळी मंत्री म्हणून केलेली कामं सांगूण जनतेला पुन्हा निवडूण देण्याचं आवाहन >>>>

काँग्रेस कार्यकर्ता नेत्यांना म्हणतो; ‘ढाबे बुक करा… दारूच्या वाहतुकीचे नियोजन करा’

01/04/2019 0

हिंगोली |  उत्साही कार्यकर्ते आपल्या नेत्याला कसे अडचणीत आणतील काही सांगता येत नाही… असाच प्रत्यय हिंगोलीत काँग्रेस नेते राजीव सातव आणि हिंगोलीचे काँग्रेस उमेदवार सुभाष >>>>

नवनीत राणांनी शिवसेनेला दिलंय ओपन चॅलेंज!

31/03/2019 0

अमरावती |  अमरावती लोकसभेच्या आघाडीच्या उमेदवार नवनीत राणांनी शिवसेनेला ओपन चॅलेंज दिलंय. शिवसेनेचं पार्सल मुंबईला पाठवणारच असं म्हणत त्यांनी अमरावतीचे शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांना >>>>

बच्चू कडूंचा अनोखा प्रचार पॅटर्न! दारूच्या दुकानासमोर दुधाचं वाटप…

29/03/2019 0

यवतमाळ |  शेतकरी कुटुंबातील महिला वैशाली येडे यांना उमेदवारी देऊन बच्चू कडूंनी मनाचा मोठेपणा दाखवला. त्यात आज दारूच्या दुकानासमोर दुधाचं वाटप करून बच्चू कडूंनी प्रहारच्या >>>>

शिवसेनेच्या ‘या’ चार उमेदवारांची नावे उद्धव ठाकरेंनी केली जाहीर!

16/03/2019 0

अमरावती | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने चार उमेदवारांची नावं जाहीर केली  आहेत. वाशीममधून भावना गवळी, अमरावतीतून आनंदराव अडसूळ, बुलढाण्यातून प्रतापराव जाधव, तर रामटेकमधून कृपाल तुमाने >>>>

…म्हणून शरद पवारांनी माघार घेतली असावी- नितीन गडकरी

16/03/2019 0

नागपूर | या निवडणुकीत जिंकण्याची साशंकता असल्याने शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली असावी, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. ते एबीपी >>>>

उद्धव ठाकरे म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठ्या भावासारखे!

16/03/2019 0

अमरावती | पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे भाऊ वाटावे असंच व्यक्तीमत्व आहेत, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते अमरावती येथील सभेत बोलत होते. >>>>

भाजप-शिवसेना युती सत्तेसाठी नाही तर सत्त्यासाठी- उद्धव ठाकरे

16/03/2019 0

नागपूर | शिवसेना-भाजपची युती झाली ती सत्तेसाठी नाही तर सत्त्यासाठी झाली आहे. आम्ही भगव्यासाठी एकत्र आहोत असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.  >>>>

आता पवारांना तेवढं भाजपमध्ये घेऊ नका- उद्धव ठाकरे

16/03/2019 0

अमरावती | आता पवारांना तेवढं भाजमध्ये घेऊ नका अशी मिश्किल टिप्पणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेना-भाजप युतीचा पहिला एकत्र पदाधिकारी मेळावा अमरावतीत पार >>>>

मी राजकारणात दुश्मनी ठेवली नाही, पटोलेंना शुभेच्छा – नितीन गडकरी

14/03/2019 0

नागपूर | मी राजकारणात दुश्मनी ठेवली नाही, सर्वांशी माझे चांगले संबंध आहेत, नाना पटोलेंनी  पक्ष सोडला असला तरी त्यांच्यावर आर्शीवाद कायम राहतील. असं वक्तव्य केंद्रीय >>>>

नाना पटोलेंनी पक्ष सोडला म्हणून माझा आशीर्वाद संपला नाही- नितीन गडकरी

14/03/2019 0

नागपूर |  नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. >>>>

राजकीय नेते खोटे रडतात, खोटेच हसतात… ते सर्वात मोठे कलावंत असतात- नितीन गडकरी

11/03/2019 0

नागपूर |  सर्वांत मोठे कलावंत राजकीय नेतेच असतात. ते खोटे हसतात… ते खोटेच रडतात.. ज्यांच्यावर प्रेम नाही त्यांच्यावरही त्यांना प्रेम दाखवावे लागते, अशा शब्दांत केंद्रिय >>>>

नितीन गडकरींच्या जाहीर सभेत विदर्भ समर्थकांचा गोंधळ

07/03/2019 0

नागपूर | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी घोषणा देणाऱ्या विदर्भ कार्यकर्त्यांवर चांगलेच भडकले. ‘ते जर पुन्हा गोंधळ घालणार असतील, तर त्यांना थप्पड लगावा’… >>>>

वडिलांच्या पार्थिवाजवळ बसून मुलीने केला रात्रभर अभ्यास; दिली बोर्डाची परिक्षा

06/03/2019 0

भंडारा | दहावीत शिकणाऱ्या मुलीने आपल्या धैर्याने सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. वडिलांचा मृत्यू झालेला असतानाही तीने रात्रभर अभ्यास करुन बोर्डाचा पेपर दिला आहे. भंडारा जिल्ह्याच्या >>>>

मला ट्रोल करणाऱ्यांना ठोकून काढा- प्रकाश आंबेडकर

05/03/2019 0

अकोला | मला ट्रोल करणाऱ्यांना ठोकून काढा, असं वक्तव्य भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. ते अकोल्यात बोलत होते. आता मी माझी भूमिका बदलणार >>>>

भाजप शिवसेनेनं युती केल्यानं ‘हा’ आमदार करणार शिवसेनेला जय महाराष्ट्र???

04/03/2019 Thodkyaat 0

चंद्रपूर | लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यानं नाराज झालेले शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर शिवसेना सोडण्याची शक्यता आहे. धानोरकर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. >>>>

बंजारा समाजालाही धनगर समाजाच्या सवलती लागू करा- संजय राठोड

03/03/2019 0

नागपूर | बंजारा समाजालाही धनगर समाजाच्या सवलती लागू करण्याची मागणी राज्यमंत्री संजय राठोड यांनी केली आहे. धनगर समाजाला सवलती दिल्या असतानाच दुसरीकडे बंजारा समाजदेखील अस्वस्थ >>>>

सावरकरांच्या पुण्यतिथीदिनीच शहिदांचे तेराव्या दिवशी श्राद्ध घातले- मोहन भागवत

27/02/2019 0

नागपूर | भारतीय सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन सुमारे साडेतीनशे दहशतवाद्यांचा खात्मा केला. स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्या पुण्यतिथीदिनी जवानांचं तेराव्या दिवशी श्राद्ध घातलं, असं वक्तव्य सरसंघचालक >>>>

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या सभेत भाजप कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

22/02/2019 0

भंडारा | पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभेत भाजपच्या कार्यकर्त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. भंडाऱ्यातील भगतसिंग वार्डात ही घटना घडली.  भगतसिंग वार्डातील महात्मा फुलेंच्या >>>>

शिवसेनेच्या नगरसेवकांना फरफटत सभागृहाबाहेर काढले

22/02/2019 0

अकोला | अकोला महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा आणि गजाजन चव्हाण यांनी महापालिकेच्या सभागृहात तोडफोड केल्याने महापौरांनी पोलिसांना बोलावून सभागृहातून फरफटत बाहेर काढण्यात आलं आहे.  >>>>

“महात्मा गांधींची काँग्रेस संपली आता एका कुटुंबाची काँग्रेस”

21/02/2019 0

बुलढाणा | महात्मा गांधींची सर्वसामान्यांची काँग्रेस संपली आणि एका कुटुंबाची काँग्रेस सुरु झाली आहे, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर केला >>>>

भाजप-शिवसेना युती ही पाडापाडीसाठीच- प्रकाश आंबेडकर

20/02/2019 0

अकोला | भाजप-शिवसेना युती ही पाडापाडीची सुरुवात असून याची सुरुवात लोकसभा निवडणुकीपासून होईल, असा टोला भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. ते अकोला येथे >>>>