विधानसभेसाठी आमचा कॅप्टन ठरलाय; सदाभाऊ खोतांचा उद्धव ठाकरेंना टोला

सांगली |  मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना भाजपात शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे. यात मंत्री सदाभाऊ खोत यांनी उडी घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. >>>>

लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना पिंगा घालायला लावला- चंद्रकांत पाटील

सांगली | लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना आम्ही पिंगा घालायला लावला, असं खळबळजनक वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते सांगलीत एका कार्यक्रमात बोलत होते. आम्ही >>>>

माण मतदारसंघ मला नाही मिळाला तर मुख्यमंत्र्यांचं नागपूर घेईन- महादेव जानकर

सातारा | मला माण मतदारसंघ दिला नाही तर मुख्यमंत्र्यांचं नागपूर मी घेईन, असं वक्तव्य पशूसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केलं आहे. ते एका >>>>

बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, मी राजीनामा द्यायला तयार आहे- उदयराजे भोसले

सातारा | काय व्हायचं ते होऊ द्या. मी राजीनामा देतो, सातारा मतदारसंघातील निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, असं खुलं आव्हान खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलं आहे. >>>>

प्रसुतीनंतर महिलेवर नवजात बााळासह जमिनीवर झोपण्याची वेळ

सांगली | प्रसुतीनंतर एका महिलेला शासकीय रूग्णालयात नवजात बाळासह जमिनीवर झोपावं लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गर्भवती रूग्णांची संख्या जास्त असल्याने बेड उपलब्ध होऊ >>>>

तासगावात युवानेत्याच्या वाढदिवस पार्टीत जोरदार हाणामारी; एकमेकांना तुडवलं!

सांगली | तासगावात युवानेत्याच्या वाढदिवस पार्टीत जोरदार हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. वाढदिवसानिमीत्त आयोजित केलेल्या पार्टीत कार्यकर्त्यांनी एकमेकांना तुडवत लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे. पार्टीत जेवणासाठी >>>>

सांगलीत भाजप कार्यकर्त्यांची धारदार शस्त्राने वार करुन हत्या

सांगली | भाजपचे कार्यकर्ते सुभाष बुवा यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सांगलीत घडली आहे. किरकोळ वादातून ही हत्या झाल्याची माहिती आहे. सांगलीच्या संजय नगरमध्ये >>>>

उद्धव ठाकरेंच्या अयोध्या वारीवर काँग्रेसची बोचरी टीका

मुंबई |  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेनेचे सर्व विजयी खासदार घेऊन अयोध्येला जाणार आहेत. याच प्रकरणी काँग्रेसने त्यांना चांगलंच लक्ष्य केलंय. लोकसभेपुर्वी, पहले मंदिर फिर >>>>

काँग्रेसला संपवण्याचं पाप राष्ट्रवादीनेच केलंय- जयकुमार गोरे

सातारा | काँग्रेसला, कार्यकर्त्यांना संपवायचं पाप राष्ट्रवादीनेच केलंय आणि राष्ट्रवादीच्या सध्याच्या परिस्थितीला फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर हे जबाबदार आहेत, असा घणाघात सातारचे आमदार जयकुमार गोरेंनी >>>>

राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होणार; सुधीर मुनगंटीवार म्हणतात…

मुंबई |  आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आणि नाराज घटकपक्षांना खूश करण्यासाठी फडणवीस सरकारने राज्य मंत्रीमंडळ विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य >>>>

विशाल पाटील किमान 25 हजार मतांनी जिंकतील; विश्वजित कदमांचा विश्वास

सांगली | विविध वृत्तसंस्थांनी व्यक्त केलेले अंदाज मला काही योग्य वाटत नाहीत. विशाल पाटील किमान 25 हजार मतांनी जिंकतील असा माझा विश्वास आहे, असं आमदार >>>>

लोकशाहीत सर्वजण समान, स्वत:ला ‘वंचित’ समजतात ते बुझदिल- उदयनराजे भोसले

सातारा |  लोकशाहीत सर्वजण समान असतात. त्यामुळे येथे कोणीही वंचित नाही. आणि जो स्वत:ला वंचित म्हणतो तो बुझदिल आहे, असं म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी >>>>

500 रुपयांच्या नोटांची घडी घालताच पडले तुकडे; नोटबंदीनंतर नव्या नोटा हलक्या दर्जाच्या

सांगली | 500 रुपयांच्या नोटांची घडी घालताच त्या नोटांचे तुकडे होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हा धक्कादायक प्रकार सांगलीतील विट्यामध्ये घडला आहे. एका वृद्ध >>>>

23 मे नंतर मी बारामतीत गुलाल उधळायला जाणार- चंद्रकांत पाटील

सांगली | राज्यात भीषण दुष्काळ आहे. आम्ही त्यावर उपाययोजना करतो आहोत. पण जाणत्या राजाला ते दिसत नाही. मी हेच सांगायला आणि गुलाल उधळायला येत्या 23 >>>>

प्रियकरासाठी पोटच्या गोळ्याचा निर्दयी आईने घेतला जीव

सातारा | सातारा जिल्ह्यातील वाईजवळ अनैतिक संबंधातून आईने मुलाचा खून केल्याची घटना घडली आहे. आईच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरल्याने मुलाचा खून झाल्याचं समोर आलं आहे. >>>>

निवडणुकीची पैज लावून पस्तावले! 2 तरूणांना खावी लागली जेलची हवा

सांगली | सांगली लोकसभा निवडणुकीत कोण जिंकणार अशी पैज विद्यमान खासदार संजय पाटील आणि विशाल पाटील यांच्या समर्थकांमध्ये लागली होती. राजकुमार कोले आणि रणजीत देसाई >>>>

‘काँग्रेसवाले राज ठाकरेंच्या पाठीमागे पण त्यांचं इंजिन बंद पडलेलं’; आठवलेंची राज ठाकरेंवर टीका

सांगली |  काँग्रेसवाले आता राज ठाकरेंच्या मागे लागले आहेत, पण त्यांच्या इंजिनमध्ये डिझेल नसल्यामुळे ते पुढे जाणार नाही, अशी टीका केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी >>>>

…हाच तुमचा स्वभिमान का?? फडणवीसांचा राजू शेट्टींना सवाल

सांगली | राजू शेट्टींनी याआधी पवार साहेबांना शिव्या दिल्या. पवारांबद्दल तक्रारी केल्या आणि तेच राजू शेट्टी आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतायेत. हाच तुमचा स्वभिमान >>>>

मोदींना पंतप्रधान करा हे सांगणारे इम्रान खान कोण?- प्रकाश आंबेडकर

सांगली | नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर काश्मीरचा प्रश्न सुटेल, असं वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलं होतं. पण मोदींना पुन्हा पंतप्रधान करा >>>>

“बंद पडलेल्या इंजिनाचा काहीही उपयोग होणार नाही”

सातारा | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बंद पडलेल्या इंजिनाला कितीही चालवण्याचा प्रयत्न केला तरी काही उपयोग होणार नाही, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस >>>>

आरएसएसकडे युद्धासाठी लागणारी सर्व हत्यारे- प्रकाश आंबेडकर

सांगली | आरएसएस ही दहशतवादी संघटना आहे. तसेच आरएसएसकडे युद्धासाठी वापरली जाणारी सर्व हत्यारे आहेत, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी >>>>

शेतकऱ्यांवर गोळ्या झाडणाऱ्या पक्षाला साथ कशी देता? चंद्रकांत पाटलांचा राजू शेट्टींना सवाल

कोल्हापूर | सत्तेत असताना शेतकऱ्यांवर गोळ्या झाडणाऱ्या पक्षाला साथ कशी काय देता? असा सवाल महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटलांनी खासदार राजू शेट्टींना केला आहे. ते >>>>

हेलिकॉप्टर मधून हिरवागार झालेला महाराष्ट्र पाहिला- अमित शहा

सांगली | हेलिकॉप्टर मधून मी हिरवागार झालेला महाराष्ट्र पाहिला, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते सांगलीमध्ये प्रचार सभेत बोलत होते. काँग्रेस-राष्ट्रवादीने >>>>

घराच्या तुळईवर लिहून ठेवा, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत- राजू शेट्टी

सांगली | घराच्या तुळईवर लिहून ठेवा, नरेंद्र मोदी यावेळी पंतप्रधान होणार नाहीत, असं वक्तव्य खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे. ते शिराळा तालुक्यातील मांगले या >>>>

“माझी दहशत असती तर तुम्हाला उमेदवारी अर्जही भरु दिला नसता”

सातारा | माझी दहशत असती तर तुम्हाला उमेदवारी अर्जही भरु दिला नसता, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी नरेंद्र पाटील >>>>

उदयनराजेंवर टीका करताना नरेंद्र पाटलांची जीभ घसरली

सातारा | तुझ्या (…) दम नसेल तर मला सांग मी तिकडे येतो, असा एकेरी उल्लेख करत, महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी उदयनराजे भोसले यांचे नाव >>>>

…आणि अनेक वर्षांनंतर वसंतदादांच्या वारसदाराच्या प्रचाराला आले शरद पवार!

सांगली |  तब्बल 2 दशकानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार वसंत दादा पाटलांच्या वारसदाराचा प्रचार करणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगलीचे उमेदवार आणि वसंत दादा पाटलांचे >>>>

मुख्यमंत्र्यांनी पडळकरांना मोठी ऑफर दिली होती,चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

सांगली | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंचित बहुजन आघाडीचे सांगलीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना मोठी ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी केला आहे. >>>>

गोपीचंद माझ्या मुलासारखा होता; त्याला पश्चाताप होईल- चंद्रकांत पाटील

सांगली | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना प्रस्ताव दिला होता. त्यांनी अगोदर तो मान्यही केला मात्र नंतर त्यांची भूमिका बदलली, असं महसूलमंत्री चंद्रकांत >>>>

शेखर गोरेंची अखेर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

09/04/2019 0

सातारा | माण-खटावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शेखर गोरे यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकला आहे. सातारा येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबतची घोषणा केली. शेखर गोरे >>>>

तरुण कार्यकर्त्यांनो राष्ट्रवादीची पायरी चढू नका- शेखर गोरे

07/04/2019 0

सातारा | काम करणाऱ्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादीमध्ये कोणतेही संधी नाही. त्यामुळे तरुण कार्यकर्त्यांनो राष्ट्रवादीची पायरी चढू नका, असा सल्ला माणचे युवा नेते शेखर गोरे यांनी दिला >>>>

No Image

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पडळकरांच्या प्रेमात! म्हणतात आम्ही पडळकरांचंच काम करू…

05/04/2019 0

सांगली |  सांगलीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकरांच्या प्रेमात पडल्याचं दिसून येत आहे. आम्ही गोपीचंद पडळकरांचंच काम करणार आहे, अशी भूमिका त्यांनी तासगावच्या >>>>

No Image

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उदयनराजेंना जाहीर पाठिंबा

04/04/2019 0

सातारा | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. याबाबतची माहिती उदयनराजेंनी ट्विट करुन >>>>

No Image

अबब!!! उदयनराजेंची संपत्ती माहितीय का तुम्हाला? जाणून घ्या…

03/04/2019 0

सातारा | राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत सोमवारी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांनी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ते अब्जाधीश असल्याचं >>>>

आता सांगलीची लढत चुरशीची होणार! हा नेताही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात

01/04/2019 0

सांगली |  सांगली लोकसभेसाठी गोपीचंद पडळकर यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता दाट शक्यता आहे. सांगली लोकसभेतून त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची घोषणा केली >>>>

No Image

सांगलीची लढत आता तिंरगी; या मोठ्या नेत्यानंही थोपटले दंड

30/03/2019 0

सांगली | स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे धनगर समाजाचे नेते गोपिचंद पडळकर नाराज झाले आहेत. गोपिचंद पडळकरांनी >>>>

‘स्वाभिमानी’नं आपला पत्ता खोलला; सांगलीतून यांना उमेदवारी

30/03/2019 0

सांगली | सांगलीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अखेर आपला उमेदवार जाहीर केला आहे. वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सांगलीच्या उमेदवारीबद्दल >>>>

“प्रतिक आणि विशाल पाटलांनी भाजपात यावं; त्यांच्यासाठी पायघड्या घालू”

28/03/2019 0

सांगली |  वसंत दादा पाटलांच्या वारसांनी म्हणजेच प्रतिक आणि विशाल पाटलांनी भाजपात यावं; त्यांच्यासाठी पायघड्या घालू, अशी ऑफर महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली आहे. >>>>

No Image

जयंत पाटलांची अवस्था म्हणजे ‘नाचता येईना अन् अंगण वाकडं…’- चंद्रकांत पाटील

28/03/2019 0

सांगली|  राष्ट्रवादीला स्वत:चे कार्यकर्ते सांभाळता येत नाही. आमच्यावर टीका करणाऱ्या जयंत पाटलांची अवस्था म्हणजे नाचता येईना अन् अंगण वाकडं, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे >>>>

चौकीदारानेच देश खाल्ला; शरद पवारांचा मोदींवर घणाघात

25/03/2019 0

सातारा | देशाचे चौकीदार म्हणणारेच खरे चोर आहेत. त्यांनीच राफेल हा आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा केला. देशाच्या चौकीदारानेच देश खाल्ला. अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष >>>>

No Image

उदयनराजेंच्या विरोधात शिवसेनेकडून ‘या’ नेत्याला उमेदवारी

22/03/2019 0

मुंबई | राष्ट्रवादी माजी आमदार नरेंद्र पाटील हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेकडून नरेंद्र पाटलांना उदयनराजे यांच्या विरोधात उमेदवारी मिळणार आहे. कोल्हापुरात आयोजित युतीच्या मेळाव्यात >>>>

No Image

विधानसभा निवडणुकीत मनसेची ताकद दिसेल आणि आकडेही वाढतील, शरद पवारांची भविष्यवाणी

13/03/2019 0

मुंबई |  आगामी निधानसभा निवडणुकीत मनसेची ताकद वाढलेली दिसेल, अशी भविष्यवाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांनी >>>>

No Image

मला फक्त समुद्राची लाट माहित आहे, बाकी लाटा मला माहित नाहीत- उदयनराजे

12/03/2019 0

सातारा | मला फक्त समुद्राची लाट माहित आहे, बाकी लाटा मला माहित नाहीत, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना >>>>

कोणी काहीही म्हणो, स्टाईल इज स्टाईल; उदयनराजेंनी पुन्हा उडवली कॉलर

03/03/2019 0

सातारा | ‘मी नौटंकी करतो. कोणी काहीही म्हणो, स्टाईल इज स्टाईल’ असं म्हणत राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा आपल्या खास स्टाईलमध्ये काॅलर उडवली >>>>

राजू शेट्टींविरोधात लोकसभा लढण्याची सदाभाऊ खोतांची इच्छा

24/02/2019 0

सांगली | रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केलाय. थेट खासदार राजू शेट्टींविरोधातच त्यांनी दंड थोपटलेत. हातकणंगले >>>>

No Image

सध्या माझं काम एकच, टेन्शन घ्यायचं नाही तर द्यायचं!

23/02/2019 0

सातारा | साताऱ्यातून लोकसभेसाठीचे भाजपचे संभाव्य उमेदवार नरेंद्र पाटील यांची आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भेट घेतली. तसेच या दोघांनी एकत्र बसून नाष्टा केल्याने राजकीय चर्चा >>>>

No Image

शरद पवारांच्या फलटणमधील सभेत कार्यकर्त्यांचा गोंधळ

22/02/2019 0

सातारा | राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या माढा मतदारसंघातील फलटणमधील सभेत गोंधळ झाला. शेखर गोरे आणि कविता म्हेत्रे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा गोंधळ झाला. कविता म्हेत्रे >>>>

No Image

वाढदिवस येतील आणि जातील…पुलवामा हल्ल्यामुळे उदयनराजेंचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

20/02/2019 0

सातारा | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. पुलवामा येथे जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी >>>>

No Image

‘त्याने’ उदयनराजेंच्या फोटोंनी सजवली लक्झरी बस

16/02/2019 0

सातारा | साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक त्यांच्यावरचं प्रेम नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करत असतात. पण यावेळी मात्र नव्या अंदाजात उदयनराजेंवरचं प्रेम पाहायला मिळतंय. त्यांच्या >>>>

No Image

हिंमत असेल तर निवडणुकीला उभं राहून दाखव, संजय काकांचं पडळकरांना खुलं आव्हान

11/02/2019 0

सांगली | “हिंमत असेल तर निवडणुकीला उभं राहून दाखव”, असं खुल आव्हान सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांना दिले आहे. >>>>