फेसबुक लाईव्ह करुन पत्रकाराचा आत्महत्येचा प्रयत्न

सोलापूर | फेसबुक लाईव्ह करुन पंढरपुरातील एका पत्रकाराने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अभिराज उबाळे असं या पत्रकाराचं नाव आहे. फेसबुक लाईव्हनंतर >>>>

बाईक चालवण्यासाठी ठेवला चक्क ड्रायवर

सोलापूर | आतापर्यंत आपण चारचाकी गाडीला ठेवलेला ड्रायवर पाहिला असेल. मात्र माढ्यातील एका व्यक्तीने चक्क आपल्या दुचाकी गाडीला ड्रायवर ठेवल्याचं पाहायला मिळतंय. मोहन चौरे हे >>>>

मला ‘वंचित’ हा शब्दच आवडत नाही- उदयनराजे भोसले

सोलापूर | मला ‘वंचित’ हा शब्दच आवडत नाही, असं राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. ते सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. ज्यांनी तुम्हाला >>>>

आरक्षणामुळे लोकशाही संपुष्टात येत आहे- उदयनराजे भोसले

सोलापूर |  आरक्षणामुळे जाती-धर्मांमध्ये भांडणं लागली आहेत. आरक्षणामुळे लोकशाही संपुष्टात येत आहे. सगळे आरक्षण रद्द करून टाका. उगाच शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सर्वधर्म समभावाची शिकवण >>>>

…म्हणून राष्ट्रवादीच्या महिलांनी राम कदमांना दिला साडीचोळी आणि बांगड्यांचा आहेर!

पंढरपूर | गुजरातमध्ये भाजपच्या आमदाराने राष्ट्रवादीच्या एका महिला कार्यकर्तीला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. याच्या निषेधार्थ भाजपचे आमदार राम कदम >>>>

बारामतीचं पाणी माढ्यातील दुष्काळी भागाला वळवणार; खासदार होताच रणजितसिंहाचा निर्धार

माढा |  बारामतीला जाणारं निरा डाव्या कालव्याचं पाणी फलटण, माळशिरस, सांगली आणि पंढरपूर या भागासाठी वळवणार असल्याचं माढ्याचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटलं >>>>

पराभवानंतरही काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे ‘या’ शब्दांवर ठाम

सोलापूर | ही शेवटची निवडणूक होती या शब्दावर कायम आहे, परंतु लोकांसाठी काम करत राहणार, असं वक्तव्य सोलापूर मतदारसंघाचे पराभूत उमेदवार आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार >>>>

सोलापूर मतदारसंघातून ‘हा’ उमेदवार आघाडीवर…

सोलापूर | सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे जय सिद्धेश्वर स्वामी यांना 27053 मतं . -काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना 22426 मतं आहेत. -वंचित बहुजन अघाडीचे प्रकाश आंबेडकर >>>>

एमआयएम नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेची हत्या

सोलापूर | गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या रेश्मा पडनेकुर यांची हत्या झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यांचा मृतदेह सोलापूरच्या विजयपूर परिसरात आढळून आला आहे. >>>>

जनावरांच्या जीववार आम्ही जगतोय, आता प्रश्न आहे त्यांना कसं जगवावं; चाराछावणीतलं भीषण वास्तव

सोलापुर |  जनावरांच्या जीववार आम्ही जगतोय… आता प्रश्न आहे त्यांना कसं जगवावं?? असा प्रश्न राज्यातील शेतकऱ्यांपुढे पडला आहे. महाराष्ट्र सध्या भीषण दुष्काळाला सामोरे जातोय. याच >>>>

राष्ट्रवादीचे नेते दुष्काळ दौऱ्यावर; पवार, सुळेंनंतर चित्रा वाघ य़ांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

सोलापुर | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील दुष्काळ दौरा करत दुष्काळग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या आहेत. >>>>

राहुल गांधींमुळे सलूनवाल्याची उधारी झाली बंंद!

सोलापूर | माढा या शहरातील सलूनवाल्याने उधारी बंद व्हावी यासाठी ‘राहुल अस्त्र’ वापरलं आहे. ‘राहूल गांधी पंतप्रधान होईपर्यंत उधारी बंद’, अशी पाटी त्याने त्याच्या दुकानासमोर >>>>

मी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला दोन वेळा हरवलं हे पवार विसरतात; चंद्रकांत पाटलांचा पलटवार

सोलापूर | मी शरद पवारांच्याच उमेदवाराचा दोन वेळा पराभव करुन पदवीधर मतदारसंघातून निवडून आलो होतो हे पवार विसरतात, अशी टीका महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी >>>>

जाणता राजा असो किंवा त्यांचा पंटर, मी दुष्काळावर भर चौकात चर्चा करायला तयार- चंद्रकांत पाटील

सोलापूर | जाणता राजा असो किंवा त्यांचा पंटर… आपण दुष्काळावर त्यांच्याशी भरचौकात चर्चा करण्यास तयार आहे, असं म्हणत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद >>>>

पंतप्रधानपदासाठी मायावती चालतील पण शरद पवार कधीच नाही- प्रकाश आंबेडकर

सोलापूर | पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणून बसपाच्या मायावती चालतील पण शरद पवार कदापि चालणार नाहीत, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. >>>>

सरकारचा कारभार तरूणाने सांगितला… त्यावर पवार खळखळून हसले!

सोलापुर | महाराष्ट्रात चौथ्या टप्यातील मतदान पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दुष्काळ दौऱ्यावर गेले आहेत. त्यावेळी त्यांना एका तरूणाने सरकारचा हास्यास्पद कारभार >>>>

शरद पवार तुम्ही पहिल्यांदा हाफ चड्डीमुळेच मुख्यमंत्री झालात- देवेंद्र फडणवीस

सोलापूर | शरद पवार तुम्ही पहिल्यांदा हाफ चड्डीमुळेच मुख्यमंत्री झालात, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला आहे. ते >>>>

आता फक्त संघाची हाफ चड्डी घालून मांड्या दाखवू नका; पवारांचा मोहिते-पाटलांवर घणाघात

पंढरपूर | आता फक्त संघाची हाफ चड्डी घालून मांड्या दाखवू नका, नाहीतर सहकारमहर्षीना काय वाटेल? अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी खासदार विजयसिंह मोहिते >>>>

भाजपला राष्ट्रीयत्वावर बोलण्याचा काहीही अधिकार राहिला नाही- शरद पवार

सोलापूर | प्रज्ञासिंह ठाकूरसारख्या व्यक्तीला भाजपने उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपला यापुढे राष्ट्रीयत्वावर बोलण्याचा कवडीचाही अधिकार राहिला नाही, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी >>>>

काँग्रेस पक्ष पूर्णपणे आरएसएसच्या ताब्यात गेलाय- प्रकाश आंबेडकर

सोलापूर | काँग्रेस पक्ष पूर्णपणे आरएसएसच्या ताब्यात गेला आहे, अशी टीका वंचीत बहुजन आघाडीचे नेत प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. ते सोलापूर येथेे पत्रकार परिषदेत बोलत >>>>

सत्ता नाही ज्यांच्या हाती… ती पवार साहेबांची बारामती- रामदास आठवले

सोलापूर | सत्ता राहिली नाही ज्यांच्या हाती ती आहे पवार साहेबांची बारामती, अशा आशयाची कविता करत केंद्रिय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद >>>>

शरद पवार म्हणाले माढ्यात लढतो…पण जनता म्हणाली सॉरी पवार साहेब- देवेंद्र फडणवीस

सोलापुर | शरद पवार म्हणाले माढ्यात लढतो पण जनता म्हणाली सॉरी पवार साहेब… ओपनिंग बॅट्समन बारावा खेळाडू ठरला, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी राष्टवादी काँग्रेसचे >>>>

माढ्यातील लोकांना ‘मजबूत’ हिंदुस्थान पाहिजे की ‘मजबूर’- नरेंद्र मोदी

सोलापूर | काँग्रेस-राष्ट्रवादीची महामिलावट कधीच देशाला मजबूत सरकार देऊ शकत नाही, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आघाडीवर निशाणा साधला आहे. माढ्यातील लोकांना मजबूत हिंदुस्थान पाहिजे >>>>

म्हातारपणात निवडणूक कशाला लढायची?; गडकरींचा सुशिलकुमार शिंदेंना टोला

सोलापूर | सुशिलकुमार शिंदे माझे चांगले मित्र आहेत. पण म्हातारपणात ते निवडणूक कशाला लढवत आहेत, असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे उमेदवार सुशिलकुमार >>>>

2019 माझी शेवटची निवडणूक; भरघोस मतांनी मला विजयी करा- सुशीलकुमार शिंदे

सोलापुर |  2019 ची लोकसभा निवडणूक माझी शेवटची निवडणूक आहे. भरघोस मतांनी मला विजयी करा, असं आवाहन सोलापुरचे काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी केलं आहे. >>>>

प्रणिती शिंदेचा थेट प्रकाश आंबेडकरांवर हल्लाबोल!

सोलापुर |  सोलापुरची लढत राज्याची लक्ष वेधून घेत आहे. अशा परिस्थितीत सोलापुरात दिवसागणिक नवीन घडामोड घडतीये. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी थेट प्रकाश आंबेडकर यांच्यावर >>>>

नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्यात फिक्सिंग आहे- प्रकाश आंबेडकर

सोलापूर | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यात मॅच फिक्सिंग आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. >>>>

माढ्यात राष्ट्रवादीने साधलं टायमिंग! या बड्या नेत्याने दिला जाहीर पाठिंबा

माढा | माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष आण्णा पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. एका >>>>

‘सुशीलकुमार शिंदे-प्रकाश आंबेडकरांची चाय पे चर्चा’; राजकीय वर्तुळात खळबळ

सोलापूर | सोलापूर लोकसभा मतदारसंघातील एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. सुशीलकुमार शिंदे >>>>

सोलापुरचे भाजप उमेदवार म्हणतात, तुमची अडचण परिचारकांच्या कानात सांगा विठ्ठलापर्यंत पोहचेल!

09/04/2019 0

पंढरपूर |  मीच देव आहे तुम्हाला मंदिरात जाण्याची गरज नाही, असं वक्तव्य करणारे सोलापुरचे भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी हे आणखी एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. >>>>

No Image

राज ठाकरेंची सोलापुरात सभा पण मंचावर काँग्रेस उमेदवार आणि कार्यकर्तेही नसणार!

06/04/2019 0

सोलापुर |  सोलापुरात काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदेंच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत. पण मंचावर काँग्रेस कार्यकर्ते नसतील, अशी माहिती सोलापुर मनसेचे >>>>

No Image

पवारांनी आंबेडकरी चळवळीची एक पिढी बरबाद केली- आनंदराज आंबेडकर

04/04/2019 0

सोलापूर | चुकीच्या नेत्याला पुढे आणून शरद पवार यांनी आंबेडकरी चळवळीची एक पिढी बरबाद केली आहे, असा आरोप रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केला >>>>

महाराज, 5 रुपयांची नोट घ्या आणि मठात बसा- शरद पवार

04/04/2019 0

सोलापूर | मीच देव आहे असं म्हणणाऱ्या सोलापूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांची व्हीडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद >>>>

No Image

‘मीच देव आहे’ म्हणणाऱ्या डाॅ. जयसिद्धेश्वर शिवाचार्यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

02/04/2019 0

सोलापूर | माझ्या भाषणाची क्लिप अर्धवट व्हायरल करण्यात आली आहे. तसेच माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा सोलापुरातील भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी केला >>>>

पवार आणि फडणवीस दोघेही धर्मवादी आणि जातीयवादी- प्रकाश आंबेडकर

30/03/2019 0

सोलापुर | शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही धर्मवादी आणि जातीयवादी आहेत, अशा टीका भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. हे दोघेही निधर्माचे >>>>

प्रकाश आंबेडकरांचं निवडणूक चिन्ह ठरलं!

29/03/2019 0

सोलापुर |  वंचित बहुजन आघाडीचं सोलापुरातील लोकसभेसाठीच्या जागेचं चिन्ह ठरलं आहे. ‘कपबशी’ चिन्हावर प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवणार आहेत. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधिकृत चिन्ह म्हणून कपबशीला >>>>

भाजप ठरवेल त्याला निवडून देऊ; मोहिते पाटलांच्या वक्तव्यावर निंबाळकर म्हणतात…

28/03/2019 0

पंढरपूर | भाजप जो उमेदवार ठरवेल, त्याला आपण निवडूण आणू, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी केलं आहे. तर भाजपचा उमेदवार विजयदादा >>>>

No Image

रावसाहेब दानवेंकडून मोठी घोडचूक; युतीच्या प्रचारसभेच्या भाषणात म्हणाले…

25/03/2019 0

सोलापुर | रावसाहेब दानवे आणि आक्षेपार्ह वक्तव्य… हे जणू समीकरण आहे की काय हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. सोलापुरातील भाजप-शिवसेना युतीच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना >>>>

No Image

“माढ्यातून संजय शिंदेंना उमेदवारी म्हणजे बळीचा बकरा”

24/03/2019 0

सोलापूर | सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे सुपुत्र रोहन देशमुख यांनी माढ्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदेंवर हल्लाबोल केलाय. माढ्यातून संजय शिंदेंना उमेदवारी म्हणजे बळीचा बकरा, अशी >>>>

मंत्रालयातील सचिवाची पत्नीवर गोळ्या झाडून आत्महत्या

22/03/2019 0

सोलापूर | मंगळवेढा तालुक्यातील मरवडे गावचे सुपुत्र व मंत्रालयात कौशल्य विकास विभागात सहसचिव म्हणून कार्यरत असणारे, विजयकुमार भागवत पवार यांनी पत्नी सोनाली पवार यांच्यावर गोळीबार >>>>

मला खासदारकीची शेवटची संधी द्या- सुशीलकुमार शिंदे

19/03/2019 0

सोलापूर | मला खासदारकीची शेवटची संधी द्या असं भावनिक आवाहन काँग्रेसचे केंद्रिय मंत्री सुशिलकुमार शिंदेनी केलं आहे. ते सोलापूरात बोलत होते. सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून सुशिलकुमार >>>>

माढ्यातील जनता पाया पडून सुभाष देशमुखांना म्हणतीयं…

18/03/2019 0

माढा | माढ्यातील जनतेचा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या पायाला स्पर्श करतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. माढ्यातील जनता देशमुखांना म्हणतीयं की, >>>>

No Image

शरद पवारांनी आपला निर्णय बदलावा यासाठी कार्यकर्त्यांचं उपोषण

13/03/2019 0

सोलापूर | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला निर्णय बदलून माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी यासाठी सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी उपोषण सुरु केलं >>>>

सोलापूर विद्यापीठाच्या नामांतर कार्यक्रमात सुभाष देशमुखांचं भाषण रोखलं!

06/03/2019 0

सोलापूर | सोलापूर विद्यापीठाचं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असं नामकरण करण्यात आलं आहे. नामांतर सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या धनगर बांधवानी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचं भाषण रोखण्याचा >>>>

मोदींच्या उपस्थितीत भाषण करणाऱ्या माकप नेत्याचं निलंबन

05/03/2019 0

सोलापूर | माकपचे नेते नरसय्या आडम यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपच्या व्यासपीठावर भाषण केलं >>>>

नेमके किती आणि कोणते अतिरेकी मेले ते जाहीर करा- शरद पवार

02/03/2019 0

पंढरपूर | सैन्य दलाच्या पराक्रमाबाबत आम्हाला शंका नाही मात्र नेमके किती आणि कोणते अतिरेकी मारले गेले ते जाहीर करा. अशी मागणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार >>>>

No Image

शरद पवारांचा माढा मतदारसंघात मेळावा, मोहिते पाटील कार्यक्रमालाच आले नाहीत!

01/03/2019 0

सोलापुर |  राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार यांच्या उपस्थितीत माढा लोकसभा मतदारसंघात करमाळा येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. मात्र राष्ट्रवादीचे नेते आणि माढ्याचे विद्यमान खासदार >>>>

No Image

मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर सहकार्य केलं पाहिजे- नितेश राणे

25/02/2019 0

सोलापूर | सध्या देशात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता नाही. असा परिस्थित शरद पवारांचं नाव पंतप्रधान पदासाठी येत असेल तर आपण त्यांच्या पाठिशी उभं राहिलं >>>>

No Image

“सत्तेचा गैरवापर करुन शरद पवार निवडून आले होते”

24/02/2019 0

सोलापूर | मागील निवडणुकीत शरद पवार हे सत्तेचा गैरवापर करुन निवडणून आले होते, असा आरोप सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केला आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या टेंभुर्णीतील >>>>