Browsing Category

महत्त्वाच्या बातम्या

अमृता फडणवीस राजकारणात येणार?, ‘त्या’ वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

मुंबई | आपल्या राज्याच्या मिसेस उपमुख्यमंत्री अर्थात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. कारण काहीही असो मिसेस उपमुख्यमंत्री मात्र चर्चेचा विषय ठरतात.…

तुकाराम मुंढेंना धक्का, दोन महिन्यातच पुन्हा बदली

मुबंई | आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे (IAS officer Tukaram Mundhe) हे नेहमीच त्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या झालेल्या बदल्या या त्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे झालं असल्याचं सांगितलं जातं. अशातच तुकाराम…

“सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तोंड शिवून बसलेत”

मुंबई | उदयनराजे भोसले यांचे अश्रू आम्ही पाहिले. ते महाराजांचे वंशज आहेत. उदयनराजेंचे अश्रू हे महाराष्ट्राचे अश्रू आहे. महाराजांचा अपमान करण्यापेक्षा मरण का नाही आलं?, असं म्हणत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ…

‘मंत्रिपद चुलीत घाला…’; बच्चू कडू स्पष्टच बोलले

मुंबई | मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर बच्चू कडू (Bachhu Kadu) आनंदी झाले. यावेळी मंत्रिपद मिळणार असल्याने तुम्ही आनंदी आहात का? असं पत्रकारांनी बच्चू कडूंना विचारलं.…

स्वत:चं घर बांधणं होणार आता आणखी सोपं, केंद्र सरकारची भन्नाट योजना

नवी दिल्ली | स्वत:च एक सुंदर घर(Home) असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यासाठी आपण अनेक स्वप्न पाहत असतो. त्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत असतो. आपलं कुटुंब आणि आपलं हक्काच असं घर ज्यात आपण बसलो आहोत,असं स्वप्न बघत असाल तर सरकारी…

राष्ट्रवादीत वादाची ठिणगी, ‘हे’ दोन बडे नेते आमने-सामने

पुणे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं (CM Eknath Shinde) बंड व शिवसेनेत (Shivsena) पडलेल्या फुटीनंतर काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) देखील फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. शिवसेनेतील बंडानंतर आता…

पुरूषांच्या सेक्स लाईफबाबत अभ्यासातून महत्त्वाची माहिती समोर!

मुंबई | ताणतणाव, दगदग यासारख्या कारणांमुळे पुरूषांना देखील अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. सध्या पुरूषांच्या आयुष्यात शुक्राणुंची (Sperms) कमतरता, वंध्यत्व (Infertility) या समस्या सामान्य बनत चालल्या आहेत. मात्र, या समस्यांसाठी महागडी…

…म्हणून मुंबई-पुणे महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा, धक्कादायक माहिती समोर

मुबंई | वाढत्या सुखसोयी, वाढत्या गाड्यांचं प्रमाण आणि त्यासोबत वाढते अपघात (Accident) हे आता एक समीकरण झालं आहे. त्यामध्ये हल्ली माहामार्गावर अपघाताचं प्रमाण वाढताना दिसत आहे. यातीलच एक महामार्ग म्हणजे पुणे-मुंबई महामार्ग होय (Pune-Mumbai…

सावधान! पिझ्झा-बर्गर खाताय?, तुम्हाला होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

मुंबई | आजकाल असे कमीच लोक सापडतील ज्यांना बाहेरचं जेवण विशेषत: फास्ट फुड आवडत नसेल. काळ बदलला तसं रहाणीमान आणि खाण्या-पिण्याच्या पद्धती पण बदलल्या. पिझ्झा, बर्गर, कोल्डड्रिंक्स आणि असे अनेक अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थ (Ultra Processed Food)…

आताच व्हा सावधान; सॅनिटरी पॅड घेऊ शकतं जीव

मुंबई | पिरियड्स अर्थात मासिक पाळी (Menstrual Cycle) ही कितीही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी चारचौघात याबद्दल बोलताना अगदी महिलाही बिचकतात. पण गेल्या काही वर्षांपासून कुठेतरी या विषयांवर मोकळेपणाने बोलायला सुरूवात झाली. मासिक पाळी आणि…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More